आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
www.mtechmarathi.in या साईट वर आपल्याला तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्थेत ऐकून 510 जागांसाठी भरती
भारत सरकारच्या उपक्रमातील ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था राजेंद्रनगर, हैद्राबाद यांच्या जागेवर एकूण 510 जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी सदरची जाहिरात पाहून योग्य असल्यास आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या कालावधीत सादर करावा
भारत सरकारच्या उपक्रमातील ग्रामीण ग्रामीण विकास मंत्रालय यांनी जाहीर केलेल्या जाहिराती नुसार पदाचे नाव, पद संख्या खाली नमूद केली आहे, तरी अधिक माहितीसाठी सोबत जोडलेली जाहिरात नाकी तपासावी
- एकूण पद संख्या :- 510 रिक्त
पदाचे नाव :- जागा
यंग fellow 250
क्लस्टर लेव्हल पर्सन 250
डायरेक्टर जागा जाहीर नाही
सदर दिलेली पद संख्या ही जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे आहे यात बदल करण्याचा अधिकार सर्वस्वि त्या खात्याकडे आहे
शिक्षण पात्रता :- पद क्र, 1 - पदवी & पदव्युत्तर शिक्षण
पद क्र,2 - पदवी & पदव्युत्तर शिक्षण
पद क्र, 3 - पदवी
पद क्र, 4 - पदव्युत्तर शिक्षण
अर्जाची शेवटची दिनांक :- सदर अर्ज हा अर्जदाराला 10 ऑगस्ट 2020 च्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने पाठवावा लागेल ,
( अधिकृत वेबसाईट ही दिनांक 10 ऑगस्ट रोजी बंद केली जाईल, त्यामुळे खबरदारी घेऊन आपला अर्ज 10 तारखेच्या आतमध्ये जमा करावा ही विनंती, )
खालील दुवे आपल्यासाठी आवश्यक आहेत,
إرسال تعليق
thank you for your feedback