नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८११ जागा

रोजगाराच्या नवनवीन संधी आपल्याला रोजच मिळत असतात आम्ही त्या आपल्या पर्यंत देण्याचा  एक छोटासा प्रयत्न करत असतो, तरी आपल्याला विनंती आहे कि ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारापर्यंत  पोहचवावी .

आपली www.mtechmarathi.in  ही वेबसाईट  आपल्यापर्यंत अशीच माहिती पोहचवण्यासाठी तयार केली गेली आहे. संधी रोजगाराची, रोज नवीन जॉब अपडेट्स घरबसल्या मिळवा.
नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८११ जागा




नाशिक महानगरपालिका यांनी प्रसारित केलेल्या जाहिरातीनुसार  आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांसाठी  एकूण ८११ जागा भरण्यासाठी  पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.योग्य उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिका यांनी केले आहे ,


एकूण जागा  :- ८११
रिक्त पद 
  • भिषक (फिजिशियन)

  • भूलतज्ञ

  • रेडीओलॉजिस्ट

  • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)

  • मानसोपचार तज्ञ

  • मायक्रो बायोलॉजीस्ट

  • आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस)

  • स्टाफ नर्स

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ

  • मिश्रक

  • रेडीओग्राफर

  • डाएटिशियन

  • कॉउंसलर

  • एएनएम

  • मल्टी स्कील हेल्थ वर्कर




  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी  खाली दिलेली जाहिरात पाहावी.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • मुलाखत तारीख – दिनांक २२, २३ ,२८, २९ जुलै २०२० रोजी 
  • मुलाखत उपस्तीचा पत्ता – मुख्यालय राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

           ( Headquarters, Rajiv Gandhi Bhavan, Nashik Municipal Corporation, Nashik.)












Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم