टेकनॉलॉजि दुनियेत म्हणजेच www.mtechmarathi.in वर आपले स्वागत आहे .
कमी बजेटचा Realme C11 स्मार्टफोन मीडियाटेक हेलिओ जी ३५ चिपसेटवर सादर करण्यात आला आहे. यात ड्यूल रियर कॅमेरा आणि 5००० एमएएच बॅटरी आहे.
Realme C11
Realme C11 समान स्टोरेज पर्यायासह भारतात लाँच झाला आहे. यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी आहे. याची किंमत 7,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्रीन आणि ग्रे टू कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनसह काही ऑफरदेखील दिल्या जात आहेत.
Offer
रुपे डेबिट कार्डच्या पहिल्या प्रीपेड व्यवहारावर ३० रुपयांची सूट मिळेल. त्याचबरोबर फ्लिपकार्ट अॅक्सिस क्रेडिट कार्डवर अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात येत आहे. याशिवाय तुम्ही हा स्मार्टफोन नो कोस्ट ईएमआय पर्यायासह देखील खरेदी करू शकता. आहे ना फायदे का सौदा
Realme सी ११ चे वैशिष्ट्य
- तर चला जाणून घेऊया Realme c११ च्या वैशिष्टया बाबद
- ६.५ इंचाचा एचडी + मिनी ड्रॉप डिस्प्ले .
- स्क्रीन रेझोल्यूशन ७२०*१ ,६०० पिक्सेल
- अँड्रॉइड 10 ओएसवर आधारित,
- ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ जी ३५ चिपसेट
- मायक्रो एसडी कार्ड
- 256GB पर्यंत स्टोरेज वाढवू शकतात.
फोटोग्राफी
फोटोग्राफी च्या शौकीन व्यक्तीसाठी रियलमी सी ११ मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा पहिला कॅमेरा हा १३ मेगा पिक्सल दिला आहे. तर दुसरा कॅमेरा हा २ मेगा पिक्सल दिला गेला आहे , त्याच बरोबर यात व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी वॉटरड्रॉप नॉच शैलीसह ५ मेगा पिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. कमी बजेट असलेल्या या स्मार्टफोनमध्ये युजर्सला पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी मिळेल. हि या मोबाईल ची सर्वात मोठी खासियत आहे.
खरेदी करण्यासाठी लिंक वरती क्लीक करा .
إرسال تعليق
thank you for your feedback