स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये २८३ पदांसाठी भरती 2020

रोजगाराच्या नवनवीन संधी आपल्याला रोजच मिळत असतात आम्ही त्या आपल्या पर्यंत देण्याचा  एक छोटासा प्रयत्न करत असतो, तरी आपल्याला विनंती आहे कि ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारापर्यंत  पोहचवावी .

आपली www.mtechmarathi.in  ही वेबसाईट  आपल्यापर्यंत अशीच माहिती पोहचवण्यासाठी तयार केली गेली आहे. संधी रोजगाराची, रोज नवीन जॉब अपडेट्स घरबसल्या मिळवा.
============================================================================
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये २८३ पदांसाठी भरती
2020



स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांनी प्रसारित केलेल्या जाहिराती नुसार स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत भारत सरकारच्या अधिनस्त असलेले विविध मंत्रालये, विभाग, संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी एकूण २८३ जागा भरण्यासाठी  पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८११ जागा


  • एकूण जागा  :-   २८३ 



  • भरावयाची पदे :-



  1. कनिष्ठ हिंदी अनुवादक
  2. कनिष्ठ अनुवादक
  3. ज्येष्ठ हिंदी अनुवादक



  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली  जाहिरात पाहावी


  • अर्जाची  शेवटची तारीख :- दिनांक २५ जुलै २०२० 

  • अर्ज करण्याची पद्धत :- सादर अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल .









Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم