विविध बँकांमध्ये 1417 जागांसाठी भरती -2020

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
बैंकिंग कार्मिक चयन संस्थान,Institute of banking personnel selection ,
Institute of Banking Personnel Selection (IBPS,IBPS RRB भर्ती 2020,Images for इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन,भारत में बैंकिंग सुधार,भारतीय बैंकिंग प्रणाली PDF,मुद्रा बैंकिंग,भारत में बैंकों का विलय,फर्स्ट बैंक ऑफ़ इंडिया,बैंकों का राष्ट्रीयकरण,गैर राष्ट्रीयकृत बैंक क्या है,भारतीय अर्थव्यवस्था में बैंकों की भूमिका.



(IBPS)इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन मार्फत घेण्यात येणाऱ्या सामायिक भरती मध्ये समावेश असणाऱ्या विविध बँकांमध्ये तब्बल 1417 जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवारांनी नियोजित वेळे अगोदर आपले अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.

एकूण भरावयाच्या जागा :- 1417

भरावयाची पदे :-
प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या 1417 जागा.

पात्रता :- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी धारण केलेली असावी.

वयाची अट :- सर्वसामान्य गटातील उमेदवाराचे वय कमीतकमी वय वर्षे 20 आणि जास्तीत जास्त वय वर्ष 30 असावे. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 5 वर्ष्याची शिथिलता देण्यात आली असून इतर मागास वर्गीय उमेदवारांसाठी देखील 3 वर्ष्याची शिथिलता देण्यात आली आहे.

शुल्क :- सर्वसाधारण आणि इतर मागास गटातील उमेदवारांसाठी रुपये 850 रुपये निच्चीत केले असून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी रुपये 175 इतके शुल्क निश्चित केले आहे.

अर्जाची अंतिम दिनांक :- उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 26 ऑगस्ट 2020 अगोदर अधिकृत संकेत स्थळावर जमा करणे अनिवार्य आहे.



उमेदवारांनी सदर भरतीच्या अधिक माहितीसाठी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.
W3.CSS

महाराष्ट्र लोकसेवा आयोग-www.mtechmarathi.in

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईनअर्ज करा. पाहण्यासाठी इथे क्लिक करा.


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم