Reliance Jio Phone 3 - Price in India,Smart Phones | Mobiles and Tablets,Jio 3 phone will launch?,Jio phone 3 5g?,real price of Jio phone 3?,Order Jio Phone,Reliance Jio Phone 3-2020,jio phone 3 video,jio phone 3 price in india,jio phone 3 price 1500 booking online,jio phone 3 price 1500,jio phone 3 kab launch hoga,jio phone 3 on flipkart,jio phone 3 booking link,jio phone 3 booking date-2020//jio phone 3: 'जिओ'चा नवा फोन येतोय!,जियोफोन 3 ची माहिती ,जिओ मराठी बातम्या,JioPhone | Jio Phone भारतातील किंमत
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या वेबसाईट वरती. मित्रानो जसे कि तुम्हाला माहिती आहे जिओ ही एक अशी कंपनी आहे जी भारतात सर्वात कमी पैश्यांमध्ये रिचार्जे देते, गेल्या 3 वर्ष्यापुर्वी जिओ ने आपले 4g सिम लॉन्च केले होते आणि ते सिम घेण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती.
जिओ नवनवीन ऑफर कायमच घेऊन येत असते. जसे कि अवघ्या 501 रुपयांमध्ये जिओ ने आपला जिओ फोन बाजारात आणला होता आणि आज देखील या फोन ची मागणी चालूच आहे. जिओ फोन च्या यशानंतर जिओ आता आपला जिओ फोन 2 आणि जिओ फोन 3 लवकरच बाजारात आणणार आहे. आता या फोन ची किंमत काय असेल, futures काय असतील.या कडे ग्राहकांचे लक्ष्य लागले आहे.
आज आम्ही आपल्याला याच फोन बद्दल माहिती सांगणार आहे तेव्हा पोस्ट पूर्ण वाचा.
या जिओ फोन -2 ची जन्माष्टमी च्या दिवशी ऑफर सुरु केली असून या ऑफर नुसार या जिओ 2 मोबाईल ची किंमत ही 2999 इतकी असणार आहे परंतु ग्राहक 141 रुपयाच्या मासिक EMI वरती खरेदी करू शकणार आहे, आपल्याला सांगू इच्छितो कि या मोबाईल ला 2018 मधेच लॉन्च केले गेले होते. परंतु काही कारणास्तव ते बाजारात काही प्रमाणातच उपलब्ध झाले होते . परंतु आता आपण हा मोबाईल जिओच्या अधिकृत संकेत स्थळावरून 141रुपयाच्या मासिक EMI ने खरेदी करू शकता.
मोबाईल मध्ये काय आहेत Futures :-
या मोबाईल मध्ये तुम्हांला 2mp चा कॅमेरा पाहायला मिळणार असून. पुढचा (सेल्फी कॅमेरा ) ha 0.3mp चा असणार आहे. या व्यतिरिक्त या मोबाईल मध्ये तुम्हाला Wifi, GPS, आणि NFC सारखे फिचर देखील मिळणार आहे. या जिओ फोन 2 मध्ये आपण WhatsApp, Youtube, Google असिस्टंट सोबतच फेसबुक देखील वापरता येणार आहे.
लवकरच येतोय जिओ फोन 3:-
जिओ 2 सोबतच जिओ 3 देखील बाजारात येत आहे. असे सांगितले जात आहे कि जिओ 3 हा फोन सगळ्यात कमी पैश्यात मिळणारा 4g मोबाईल आहे. साधारणतः इतर मोबाईल ची तुलना केली तर जिओ 3 फोन मध्ये मिळणारे फिचर ची बरोबरी केली तर तुम्हाला असा मोबाईल साठी 8000-9000 मोजावे लागतात. परंतु जिओ आपला हा जिओ 3 फोन ग्राहकांसाठी अवघ्या 1500 ते 2999 या किमती पर्यंत पोहोचवणार आहे.
सध्या या मोबाईल ची बुकिंग काही प्रमाणात चालू असून लवकरच सर्वांसाठी या मोबाईलची बुकिंग चालू होणार आहे..
Jio Phone -2 आणि Jio Phone -3 च्या बुकिंगच्या माहिती साठी आपले नाव, मोबाईल नंबर आणि गावाचे नाव कंमेंट बॉक्स मध्ये टाका.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback