श्री साई बाबा संस्थान शिर्डी महाविद्यालयात विविध जागांसाठी भरती -2020

अधिकारी,लिपिक पदांची भरती || recruitment lipik & officer post ||,शिक्षक भरती,नवीन माहिती,पात्रता,current affairs for all exam 2020,mpsc talathi clerk,pune university सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती,#pune university[सावित्रीबाईफुले पुणेविद्यापीठातविविधपदांचीभरती]महाविद्यालयात विविध जागांसाठी भरती -2020

श्री साई बाबा संस्थान शिर्डी महाविद्यालय ,श्री साई बाबा संस्थान शिर्डी महाविद्यालयातश्री. साई बाबा संस्थान शिर्डी यांच्या संचालित महाविद्यालयामध्ये विविध जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावले जात असून, पदानुसार पात्रता धारक उमेदवारांनी नियोजित वेळेअगोदर मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर पोहचणे अनिवार्य आहे.

भरावयाच्या एकूण जागा :- 24

भरावयाची पदे :-

  1. शारीरिक शिक्षण संचालक
  2. सहाय्यक प्राध्यापक
  3. ग्रंथपाल

अधिक माहितीसाठी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.

पात्रता :- सदर पदांकरिता उमेदवाराकडे संबंधित विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. त्याचबरोबर उमेदवार संबंधित विषयात NET/SET किंवा P. hd उत्तीर्ण असावा.

शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.

मुलाखतीची दिनांक :- उमेदवारांनी दिनांक 24 ऑगस्ट 2020 दिवशी दिलेल्या पत्यावर  उपस्थित राहावे.

मुलाखतीसाठीचा पत्ता :- वेणू - साई निवास  अतिथी गृह (पहिला मजला )जुने साई प्रसादालय परिसर, शिर्डी., जि. अहमदनगर

सदर भरती संधर्भात अधिकच्या माहितीसाठी सोबत जोडलेली जाहिरात पहा. 

आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 

Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم