कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 471 कामगार पदांच्या जागेसाठी भरती

आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,

आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर  तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 471 कामगार पदांच्या जागेसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये कामगार पदाच्या तब्बल 471 जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून नियोजित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातं आहेत.

  • एकूण भरावयाच्या जागा :- 471

  • भारावयाची पदे :-

शीट मेटल वर्कर

14

वेल्डर

34

फिटर

131

मॅकेनिक डिझेल

06

प्लंबर

17

पेंटर

05

Electrician

49

Crane ऑपरेटर

12

इलेक्ट्रॉनिक मॅकेनिक

60

कार्पेन्टर

11

मॅकॅनिस्ट

03

ऑटो Electrician

02

  •  शैक्षणिक पात्रता :- कृपया वरील पदांच्या शैक्षणिक माहितीसाठी काही जोडलेली जाहिरात पाहावी.


  • अर्जाची अंतिम दिनांक :- उमेदवाराने 20 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज जमा करणे गरजेचे आहे.










Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم