BJP ची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर ! पहा महाराष्ट्रातील किती जण आणि त्यांची पदे.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

BJP ची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर ! पहा महाराष्ट्रातील किती जण आणि त्यांची पदे.




भारतीय जनता पार्टी (BJP) ची राष्ट्रीय कार्यकारणीमधील अधिकाऱ्यांची निवड झाली असून, महाराष्ट्रामधून पंकजा मुंढे, विनोद तावडे, यांच्या बरोबर अनेकांना राष्ट्रीय पातळीवर कामकारण्याची संधी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंढे आणि विनोद तावडे यांची नावे येण्याची चर्चा गाजत होती. अश्यातच केंद्रीय भाजपने यांची नावे जाहीर केली आहेत.


राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण आठ जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः विनोद तावडे, पंकजा मुंढे, यांचा उल्लेख आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रामधील खालील नेत्यांना देखील जागा मिळाली आहे.


  1. वी. सतीश - राष्ट्रीय सहसरचिटणीस

  2. विनोद तावडे - राष्ट्रीय सचिव

  3. सुनील देवकर - राष्ट्रीय सचिव

  4. विजया रहाटकर - राष्ट्रीय सचिव

  5. पंकजा मुंढे - राष्ट्रीय सचिव

  6. जमाल सिद्धीकी - राष्ट्रीय अल्पसंख्यांक मोर्च्या अध्यक्ष

  7. संजू वर्मा - राष्ट्रीय प्रवक्ते

  8. खा. हिना गावित - राष्ट्रीय प्रवक्ते


वरील सर्व नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली असून. पंकजा मुंढेंचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणतेही पद नव्हते. यामुळे त्या नाराज होत्या. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचे पद देऊन त्यांना समाधानी प्रयत्न पक्ष नेतृत्वाने केला आहे.  



आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم