संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
Indian Farmer ,#शेतकरी raja, FARMER FATHER OF THE NATION,the farmer 1977,the farmer movie,the farmer 2020,Nation Proud Farmer
शेतकऱ्याचा नादच खुळा.. ! अमेरिकेतील नौकरी सोडली आणि शेती चालू केली. उत्पन्न महिना अडीच लाख रुपये.
भारतातील बरेच लोकांचे स्वप्न असते की, शहरातून परदेशात जावं, बक्कळ पैसा कमवावा, परंतु आज आम्ही आपल्याला अशा एका माणसाबद्दल सांगणार आहोत. ज्या ची कहाणी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. एकाच सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणानं अमेरिकेतील भरगच्च पगाराची नोकरी सोडून गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि आपल्या गावी येऊन मक्याची शेती करू लागला.
ही घटना आहे कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील शेलाही गावच्या तरुणाची, सतीश कुमार असे या तरुणाचे नाव असून अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असलेला हा तरुण आता मायदेशी परतून मक्याची शेती करत आहे. सतीश कुमार हा तरुण लॉस एंजल्स युनायटेड स्टेट्स आणि दुबई मध्ये काम करणारा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अमेरिकेमध्ये त्याला वर्षाला एक लाख अमेरिकन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपया जर याचा अंदाज केला तर जवळपास ही रक्कम 73 लाख 43 हजार पर्यंत जाते. इतका तब्बल पगार असून देखील या तरुणाने गावी येण्याचा निर्णय काय घेतला असेल हा आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल.
सतीश कुमार म्हणतो की अमेरिकेत मी जे काम करत होतो त्यामुळे मला मानसिक समाधान आणि आनंदही मिळत नव्हता. त्याचबरोबर मला माझ्या आयुष्यात जे काही करायचं होतं त्यासाठी वेळ देखील मिळत नव्हता. म्हणून मी अमेरिका सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतला.
सतीश कुमार पुढे असेही सांगतो की मी मागच्या महिन्यात दोन एकर जमिनीत केलेल्या मक्याच्या शेतीपासून अडीच लाख रुपये उत्पन्न कमावले आहे. हे उत्पन्न पगाराच्या रकमेपेक्षा कमी नक्कीच आहे परंतु थोड्या कालावधीनंतर हाच आकडा याचा डबल नक्कीच होईल असा आत्मविश्वास मला असे. कारण या उत्पन्ना बरोबरच मानसिक समाधान आणि आनंदही मिळत असल्यामुळे अमेरिका सोडून गावी परतण्याचा निर्णय योग्य होता याचे मोठे समाधान मला आहे.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback