असे बनवा वाढदिवसाचे मराठी बॅनर -how to create birthday Banner?
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या ब्लॉग वरती. मित्रानो तुम्ही व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम या social site वरती अनेकांचे वाढदिवसाचे बॅनर पहिले असतील अगदी छान असे बॅनर असतात आपण देखील कुणाला तरी असे बॅनर तयार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या देऊ इच्छित असाल परंतु बॅनर कसा बनवायचा हे माहिती नसल्यामुळे आपण साधा टेक्स्ट संदेश पाठवतो. परंतु आज आम्ही आपल्याला सांगणार आहे कि कश्या प्रकारे आपण मराठी मध्ये उत्तम बॅनर बनवू शकतो.
मित्रानो कुणाचा वाढदिवस अशी अथवा काही विशेष आपण प्रत्येक जण त्या व्यक्तीला आपापल्या परीने शुभेछा देत असतो. कोणी फोन वरती कोणी व्हाट्सअँप वरती तर कोणी छान असे banner बनवून शुभेछा देतात. आपणही त्यांना एका उत्तम असा बॅनर बनवून शुभेछा देऊ इच्छित असाल तर आपण ते अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. ते ही मराठी मध्ये.
काय आहे banner Maker ?
आपल्याला जास्त काही करण्याची गरज नाही आपण एका अँप च्या साहाय्याने अगदी कमी वेळात एका उत्तम बॅनर बनू शकता आणि social media वरती शेअर करू शकता. तर चला पाहूया कसे मराठी मध्ये अगदी कमी वेळात आपण बॅनर बनवू शकतो.
मित्रानो या साठी आपल्याला एका अँप ची गरज पडणार आहे. सर्वप्रथम आपल्याला हे अँप डाउनलोड करावे लागेल.Marathi Happy Birthday Banner Maker & Photo Editor असे या अँप चे नाव आहे. आपण खालील लिंक वरती जाऊन हे अँप डाउनलोड करू शकता.
App डाउनलोड करा
Banner कसा तयार करावा?
अँप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला दोन पर्याय दिसतील Make banner आणि my gallery या पैकी पहिला पर्याय निवडा. पर्याय निवडल्यानंतर आपल्या समोर खूप सारे banner चे template दिसतील. आता त्यातील तुम्हाला हवे असणारे banner template निवडा आणि next म्हणा.
Banner मध्ये नाव Add कसे करावे?
आता तुम्हाला ज्या व्यक्तीचे नाव टाकायचे आहे ते टाका त्यासाठी text असा एका पर्याय तुम्हाला दिसेल. सोबतच तुम्हाला त्या व्यक्तीचा photo ऍड करायचा असेल तर खाली तुम्हाला आणखी एका पर्याय दिसेल. Add म्हणून एका पर्याय आहे त्या वर क्लीक करा आणि photo निवडा. आणि हव्या त्या ठिकाणी तो photo सेट करा.
- लोक हे देखील वाचतात -आपल्या फोटोचा Background काही सेकंदात Remove करा. अगदी मोफत
إرسال تعليق
thank you for your feedback