Online पोलीस तक्रार कशी नोंदवावी.How to file a police complaint online.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

How to file a police complaint online.police complaint.police complaint 2020,
maharashtra police 2020,maha police



स्वागत आहे तुमचं एमटेक मराठी  वेबसाईट वरती. मित्रांनो या पोस्ट मध्ये आज आपण पाहणार आहोत की ऑनलाइन पोलीस तक्रार कशी How to file a police complaint नोंदवता येईल. बऱ्याच वेळा रात्री-अपरात्री आपल्या आसपास पाहिजे प्रकार असतात याची माहिती पोलीस ठाण्यात देणे महत्त्वाचे असते. परंतु  रात्री चा वेळ असल्यामुळे आपण पोलीस तक्रार नोंदवू शकत नाही. परंतु mtech मराठी आज आपल्याला अशी महत्त्वाची माहिती देणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही ऑनलाइन पोलीस तक्रार नोंदवू शकता.How to file a police complaint

मित्रांनो आजकाल गुन्हे होण्याचे प्रमाण खूप वाढले असून  कधी काय होते याचा काही नेम. आपल्या आसपास अशी कोणती घटना झाली तर आपण निश्चितच धावून जातो. आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये आपण त्याची तक्रार नोंदवत असतो. परंतु काही वेळेस रात्री-अपरात्री काही घटना घडत असतात. अशावेळी आपण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवू शकत नाही. नाईलाजास्तव आपल्यांना सकाळ होण्याची वाट पाहावी लागते.

अशा भरपूर काही घटना होत असतात ज्यांची माहिती पोलिसांना योग्य वेळी देणे महत्त्वाचे असते. मग अशावेळी आपण आम्ही सांगत असलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्हाला कुठल्याही पोलिस ठाण्यात जाण्याची गरज पडत नाही. किंवा कोणत्याही कागदपत्रांची गरज पडत नाही. तुम्ही अगदी सोप्या मार्गाने आपली तक्रार नोंदवू शकतात. चला जाणून घेऊ या की कशाप्रकारे आपण ऑनलाइन पोलीस तक्रार नोंदवू शकतो.file a police complaint

मित्रांनो आम्ही आपल्याला जे काही ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची पद्धत सांगणार आहे. त्यामध्ये तुम्ही वैयक्तिक एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या संघटना वरती त्याचबरोबर पोलिस अधिकाऱ्यावर तीदेखील ऑनलाईन तक्रार.How to file a police complaint ही सुविधा आपल्याला महाराष्ट्र पोलीस यांनी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती दिलेली आहेत. परंतु ही गोष्ट बहुदा कुणाला माहिती नसल्यामुळे आपण प्रत्येक वेळेस पोलिस ठाण्यात जाऊनच तक्रार नोंदवत असतो. अशावेळी आपल्यांना भरपूर काही पोलिसांच्या प्रश्नांना देखील सामोरे जावे लागते. परंतु महाराष्ट्र पोलीस यांनी लोकांसाठी चालू केलेल्या ऑनलाइन तक्रारीमध्ये असा कुठलाही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देण्याची गरज नाही.

व्हिडिओ पाहण्यसाठी play बटनावर क्लिक करा .


कशाप्रकारे ऑनलाइन पोलीस तक्रार नोंदवू शकतो.



  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र पोलीस यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल. खाली त्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे.  तुम्ही खालील लिंक वर ती क्लिक करून सरळ महाराष्ट्र पोलीस यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊ शकता.How to file a police complaint

  • वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला नागरिकांसाठी सेवा असा एक पर्याय दिसून येईल. तुम्हाला वापर यावर ती क्लिक करायचे आहे.

  • नागरिकांसाठी सेवा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सिटीजन महा पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईट वरती जाल.

  • सिटीजन महा पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर ती आल्यानंतर तुम्हाला e-कंप्लेट असा एक पर्याय दिसून येईल. तुम्हाला त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

  • e- कंप्लेट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. जर तुम्ही प्रथमच या वेबसाईटवर ती भेट देत असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर ती एक खाते खोलणे आवश्यक आहे. खाते कशाप्रकारे खोलायचे यासाठी तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर ऑनलाइन पोलीस तक्रार कशी नोंदवायची हेदेखील खालील व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित पाहू शकता.

  • जर तुमच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड असेल तर तुम्ही तो टाकून या सिटीजन डॉट महा पोलीस डॉट गव्हर्मेंट डॉट इन. या वेबसाईट मध्ये एंटर करा.

  • इंटर केल्यानंतर तुमच्यासमोर एक फोर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये आपण आपली तक्रार नोंदवू शकता. या फॉर्ममध्ये महत्त्वाची माहिती म्हणजे अर्जदाराचे नाव,  अर्जदाराची जन्मतारीख, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, त्याचबरोबर तक्रार कोणाच्या विरुद्ध करायचे आहे याचा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. जसे ची सोबत चा व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.

तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहून ऑनलाइन पोलीस तक्रार कशाप्रकारे नोंदवता येईल याचा पूर्णपणे अभ्यास अत्यंत सोप्या पद्धतीने करू शकता.

आशा करतो मित्रांनो कि हि पोस्ट तुमच्यासाठी अति महत्त्वाची असेल. जर आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवार सोबत शेअर करायला विसरू नका. सोबतच आपला अभिप्राय देखील कळवायला विसरू नका. आपला अभिप्राय आमच्या  


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم