अनोळखी नंबर वरतून मोफत SMS कसे पाठवावे. या ट्रिक चा वापर करा तुमचा नंबर समोरच्याला दिसणार नाही .

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
INTERNET वरून FREE SMS कसे पाठवावे.Send free sms 2020, free sms,Unknown number, send sms to Unknown number 2020,free text text message, free text app,send a text, free web text, send message, free texting online,send text message,text online receive sms, receive sms online, sms message, text free online now,text from computer

अनोळखी नंबर वरतून  मोफत SMS कसे पाठवावे. या ट्रिक चा वापर करा तुमचा नंबर समोरच्याला दिसणार नाही .



अनोळखी नंबरवरून कोणत्याही मोबाइल नंबरवर गूगल INTERNET वरून FREE SMS कसे पाठवावे. send text message मित्रानो आजच्या या इंटरनेटच्या जमान्यात एखाद्याला sms पाठवणे काहीसे अवघड काम नही हे आपल्याला माहित आहे, कारण फेसबुक आणि व्हाट्सअँप ने send text message च्या जगात आमूलाग्र बदल केल्याचे आपण पाहत आहोत, जुन्या पद्धतीने जेव्हा एखाद्याला एसएमएस करावा लागत होता तेव्हा लोक त्यांच्या मोबाइलच्या मेसेज ऑप्शनवर जात असत जेथे एसएमएस पाठविण्यासाठी सिम कंपनीने 1 ते 1.5 रुपये शुल्क आकारले. पण स्मार्टफोन आणि स्वस्त इंटरनेटचे आगमन झाल्यापासून मेसेजिंग  फ्री झाले आहे. आता आपण इंटरनेटच्या मदतीने आपण कोणालाही अगदी नि: शुल्क send text message पाठवू शकता.



Notice - Post ला सुरुवात करण्याअगोदर मित्रानो आपल्याला विनंती आहे कि या ट्रिक चा चुकीच्या मार्गासाठी वापर करू नये.

जेव्हा आपण साध्या मार्गाने एखाद्यास एसएमएस पाठवतो  तेव्हा आपला मोबाइल नंबर समोरच्या व्यक्तीला देखील भेटला जातो. या मुळे समोरच्या व्यक्तीला लगेच समजते कि आपल्याला कोणी send text message पाठवला आहे. पण आजच्या डिजिटल जगात संदेश पाठवण्यासाठी बरेच मार्ग आहेत, ज्यांचा वापर करून समोरच्या व्यक्तीला हे कळणार नाही की आपल्याला  एसएमएस कोणी पाठवला आहे. आपण देखील एखाद्याला sms करू इच्छित असाल आणि त्यांना आपला नंबर दिसायला देखील नको तर खालील ट्रिक चा तुम्ही वापर करू शकता.


इंटरनेट वरून मोफत SMS कसे पाठवावे.

यासाठी,आपल्याला आपल्या कॉम्पुटर,  लॅपटॉप किंवा आपल्या फोनवर Chrome ब्राउझर उघडावा लागेल आणि खाली दिलेली वेबसाइट उघडावी लागेल. यामध्ये  तुम्हाला तुमचा जीमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल, तरच तुम्ही या वेबसाईट वरतून send text messageपाठवू शकता.


जवळपास सर्व वेबसाईट ची काम करण्याची पद्धत एकच आहे. यापैकी,globfone.com एक अतिशय लोकप्रिय वेबसाइट आहे जी आपण खाली दिलेल्या माहितीच्या आधारे वापरू शकता.


खालील स्टेप नुसार करू शकता send text message


  • सर्व प्रथम, आपल्या कॉम्पुटर,  लॅपटॉप किंवा फोनच्या ब्राउझरमध्ये globfone.com वेबसाइट उघडावी लागेल.


  • या साईट च्या  मुख्यपृष्ठावर, आपल्याला व्हिडिओ कॉल,  ऑडिओ कॉल आणि sms पाठविण्याचा पर्याय दिसेल, आपल्याला sms च्या पर्यायावर क्लीक करावे लागेल.


  • आता आपल्याला आपला देश कोड +91 चा क्रमांक निवडायचा आहे.


  • या खाली आपण ज्याला संदेश पाठवायचा आहे त्याचा मोबाइल नंबर टाका.


  • Next वरती क्लिक केल्यावर, एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये आपल्याला संदेश टाइप करावा लागेल.


  • यानंतर तिथे असलेला सांकेतिक शब्द  टाका  आणि send बटनावरती  क्लिक करा.


  • काही काळानंतर आपला एसएमएस यशस्वीरित्या पाठविला जाईल.receive sms online


GOOGLE वरतून SMS कसा पाठवावा.


बरेच लोक गूगलवरून sms पाठवण्याच्या मार्ग शोधात असतात .आपल्याला सांगू इच्छितो कि हे एका सर्च इंजिन आहे.  त्यामध्ये sms पाठविण्याचे कोणताही मार्ग नाही . परंतु Google मध्ये शोध घेऊन आपण sms पाठविणार्‍या वेबसाइटवर  जाऊ शकता. वरील दिलेली साईट  ही तशीच जुळतीमिळती वेबसाइट आहे, ज्यावरून आपण व्हिडिओ ऑडिओ कॉल आणि एसएमएस पाठवू शकता.

काही कारणास्तव ही वेबसाइट काम करत नसेल तर SMS पाठविण्याची दुसरी सर्वोत्कृष्ट वेबसाइट afreems.com ही आहे. जी फक्त SMS पाठविण्यासाठी तयार केली गेली आहे, यात आपल्याला नोंदणी करण्याची देखील आवश्यकता नाही. ते कसे वापरावे याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.



  • सर्वप्रथम Google मध्ये a free SMS  लिहून सर्च करा आणि पहिली वेबसाइट उघडा ज्या मध्ये India सहभागी असेल.


  • या साईट च्या मुखपृष्ठावर आपल्याला चार पर्याय दिसतील जसे कि मोबाईल नंबर, मेसेज, verification कोड वैगरे.


  • आता या मध्ये तुम्हाला ज्याला SMS पाठवायचा आहे त्याचा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा.


  • या खाली, आपल्याला आपला संदेश टाइप करावा लागेल आणि वेरिफिकेशन कोड टाइप केल्यानंतर SEND वरती  क्लिक करा.


  • काही सेकंदांनंतर आपला संदेश यशस्वीरित्या पाठविला जाईल आणि त्याचा परतावा receive sms online आपल्याला भेटला जाईल.


अज्ञात क्रमांकावरून SMS कसा पाठवावा.


जर तुम्हाला वाटत असेल कि आपले SMS कोणत्याही अडचणीविना समोरच्या व्यक्तीला पोहच व्हावा तर या साठी तुम्ही WAY2SMS.COM या साईट चा वापर करू शकता. या साठी तुम्हाला या साईट वरती एका खाते खोलने आवश्यक आहे. तरच तुम्ही SMS पाठवू शकता.


यातमध्ये  खाते तयार केल्यानंतर, आपण एका दिवसात 2 एसएमएस विनामूल्य पाठवू शकता. जर आपण काही रुपये खर्च केले तर आपण त्याद्वारे अमर्यादित संदेश पाठवू शकता. आपल्याला काही मदतीची आवश्यकता असल्यास आपण त्यांच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क  देखील  करू शकता.


तर आता तुम्हाला माहिती झाले असेल कि INTERNET वरतून FREE SMS कसे पाठवावे. त्याचबरोबर अनोळखी NUMBER वरतून SMS कसे पाठवावे हे देखील आपण पाहिले आहे.receive sms online


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 




Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم