अशा प्रकारे डीऍक्टिव्हेट करा कोरोना ची कॉलर ट्यून.Stop Corona Virus Caller tune

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

Stop Corona Virus Caller tuneStop Corona Virus Caller tune new Trick's,
caller tune apps,caller tune free,caller tune airtel,caller tune in airtel,caller tune song,caller tune download,jio caller tune number,jio caller tune number?,mobile caller tune,airtel caller tune apps,jio caller tune free,airtel caller tune stop,jio caller tune stop,airtel caller tune stop code india,airtel caller tune stop code bd,best caller tune 2020

अशा प्रकारे डीऍक्टिव्हेट करा कोरोना ची कॉलर ट्यून.

mtechmarathi-corona ringtone



स्वागत आहे तुमचं एमटेक मराठी या वेबसाईट वरती. मित्रांनो निश्चितच तुम्ही कोरणा ची कॉलर ट्यून ऐकून बोर झाला असाल,Stop Corona Virus Caller tune कोरोनाव्हायरस कॉलर ट्यून निश्चीतच एक प्रकारे मोठ्या प्रमाणावर ती जागृततेच काम करत आहे. परंतु वारंवार कॉल केल्यानंतर एकच होऊन ऐकू येत असल्यामुळेच ग्राहक या कॉलर ट्यून ला ग्रासून गेले आहेत.Stop Corona Virus Caller tune कोणालाही फोन केल्यानंतर या कॉलर ट्यून मुळे समोरच्याला त्रास किंवा होत असल्याचं समोर येत आहे. परंतु आज आम्ही आपल्यासाठी अशी एक तरी काढले आहेत ज्या ट्रिक चा वापर करून तुम्ही कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून Stop Corona Virus Caller tune बंद करू शकता.

जेव्हा करवंदाचं भारतामध्ये आगमन झाले होते त्यावेळेस पुरणाची माहिती अत्यंत व्यवस्थितपणे या कॉलर तुने देण्याचे काम पूर्ण भारतभर केले होते. परंतु वारंवार तीच कॉलरट्यून ऐकू येऊ लागल्याने. ग्राहक अक्षरशा वैतागून गेले आहेत. परंतु आम्ही सांगितलेल्या ट्रिक चा  आपण वापर करून या कॉलर ट्यून पासून मुक्ती मिळू शकता. तर चला जाणून घेऊया कशा प्रकारे आपण कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून Stop Corona Virus Caller tune बंद करू शकतो.

कशाप्रकारे बंद करावी कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून


मित्रांनोStop Corona Virus Caller tune कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी गुगल वरती, यु ट्यूब वरती, अशा अनेक सोशल साईट्सवर ती वेगवेगळ्या पद्धतीचा किंवा ट्रिक चा बोलबाला झालेला आपण पाहिला. परंतु अद्यापही कोणत्याही ट्रिक ने  ही कॉलर ट्यून बंद होत नव्हती. किंवा होणारही नाही. परंतु अलीकडे आमच्याकडे अशी एक ट्रिक आली आहे त्या ट्रिक चा वापर करून तुम्ही 100% ही कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून कायमस्वरूपी बंद करू शकता.

इटली वेगवेगळ्या नेटवर्कसाठीStop Corona Virus Caller tune  जसे की आयडिया, एअरटेल ,वोडाफोन ,जिओ अशा अनेक कंपन्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने असल्यामुळे आपण हि पोस्ट व्यवस्थित वाचून त्या वाचून ट्रिक चा  वापर करावा. तर चला जाणून घेऊया सविस्तर या ट्रिक्स बद्दल.

एअरटेल ग्राहकांनी कशी बंद करावी कोरोनाव्हायरस कॉलर ट्यून,


आपण जर एअरटेल चे सिम कार्ड वापरत असाल. सर आपल्यांना ची कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी Stop Corona Virus Caller tune खालील कोड चा वापर करावा लागेल.,*646*224# हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर डी ऍक्टिव्हेट साठी एक हा पर्याय निवडून तुम्हाला ही कॉलर ट्यून बंद करता येईल.


जिओ ग्राहकांनी कशी बंद करावी कोरोनाव्हायरस कॉलर ट्यून.


आपण जर जिओ कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल सर आपल्याला एक एसएमएस पाठवावा लागेल. तुम्हाला या एसएमएस मध्ये STOP  लिहून हा मेसेज 155223 या नंबर वरती पाठवायचा आहे. हा मेसेज यशस्वीरित्या पाठवला गेल्यानंतर काही वेळातच आपली कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून Stop Corona Virus Caller tune बंद केली जाईल.


बीएसएनएल ग्राहकांनी कशी बंद करावी कोरोनाव्हायरस कॉलर ट्यून.


आपण जर बीएसएनएल कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल तर आपल्याला एक एसएमएस पाठवावा लागेल. या एसएमएस मध्ये तुम्हाला UNSUB  असे लिहून हा एस एम एस 56 700 किंवा 56 799 या क्रमांकावर पाठवायचा आहे. तुमचा एसएमएस यशस्वीरित्या पाठवला गेल्यानंतर काही वेळातच आपली कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून बंद Stop Corona Virus Caller tune केली जाईल.


आयडिया ग्राहकांनी कशी बंद करावी कोरोनाव्हायरस कॉलर ट्यून.

Stop Corona Virus Caller tune
आपण जर आयडिया कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल तर आपल्याला खालील प्रमाणे एक एसएमएस पाठवावा लागेल. या एसएमएस मध्ये आपल्याला STOP लिहून हा एसएमएस 155223 या नंबर वरती पाठवा लागेल. वरील दिलेल्या नंबर वरती तुम्ही कॉल करून देखील कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून Stop Corona Virus Caller tune बंद करू शकता.


वोडाफोन ग्राहकांनी कशी बंद करावी कोरोनाव्हायरस कॉलर ट्यून.


आपण जर वोडाफोन कंपनीचे सिम कार्ड वापरत असाल तर आपल्याला खालील प्रमाणे एक एसएमएस पाठवावा लागेल. या एसएमएस मध्ये आपल्याला CANCT असे टाईप करून हा एसेमेस 144 या नंबर वरती पाठवावा लागेल. तुमचा एसेमेस यशस्वीरित्या पाठवला गेल्यानंतर काही वेळातच तुमची कोरोनाव्हायरस ची कॉलर ट्यून Stop Corona Virus Caller tune बंद केली जाईल.


तर मित्रांनो वरील प्रमाणे आपण आपल्या मोबाईल मध्ये वाजणारे कोरोनाव्हायरस ची कॉलर टोन बंद करू शकता.Stop Corona Virus Caller tune जर आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर या पोस्टला आपल्या मित्रपरिवार मध्ये नक्की शेअर करा. आणि आपले अभिप्राय नक्की कळवा. शेअर करण्यासाठी आणि कमेंट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم