संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
गुळवेलाची मागणी कोरोना महामारीच्या काळात का ? वाढली । काय आहेत गुळवेलाचे फायदे जाणून घ्या .
"गुळवेल एक नैसर्गिक वनस्पती असून अमृतवेल !" असा उल्लेख या वनस्पतीबाबत बऱ्याच ऋषींनी केलेला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळून येतो . राम आणि रावण यांच्या युध्दानंतर देवांचा राजा इंद्र देवाने अमृता पाऊस पाडून राक्षसांमुळे मारल्या गेलेल्या वानरांना पुर्नजीवन दिले होते . पुर्नजीवन दिलेल्या वानरांच्या अंगावरील अमृताचे थेंब थेंब जिथे जिथे पडले तिथे गुळवेल वनस्पती उगवली गेली . गुळवेलाला आयुर्वेदात मोठे महत्त्व असल्याचे दिसून यात आहे . म्हणूनच आयुर्वेदामध्ये गुळवेलाला अमृतवेल असं नाव देण्यात आलं आहे.
हि वनस्पती अगदी नावानुसार ही बहुगुणी वनस्पती अमर आहे, जमिनीमधील पाण्याची पातळी कितीही कमी झाली तरी ही वनस्पती सुकत नाही. गुळवेलाची लागवड तुम्ही अगदी घराबाहेर किंवा बागेतही करू शकता. ह्याची वेल सदैव हिरवीगार राहत असल्याने बऱ्याचदा सजावटीसाठीही ह्याचा वापर केला जातो. गुळवेलाची पान ही दिसायला खायच्या पानाच्या पानासारखीच असतात.
गुळवेलमध्ये असणारे गुणधर्म :-
गुळवेल मध्ये अँटी-ऑक्सिडेंट्ससह ग्लूकोसाइड, टेनोस्पोरिन, पाल्मारिन आणि टेनोस्पोरिक असिड आहे आणि तसेच तांबे, लोह, फॉस्फरस, जस्त, कॅल्शियम आणि मॅंगनीजचा चांगला स्रोत आहे. कडुनिंबाच्या झाडासोबत ह्याची लागवड केल्यास ह्या वनस्पतीच्या गुणांमध्ये अधिक वाढ होतांना दिसते . त्याचबरोबर ताप, मधुमेह, मूत्रमार्गाच्या विकार, अशक्तपणा, कावीळ, दमा, ह्रदयाचा विकार इत्यादींच्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचा वापरला जातो.
गुळवेल खाण्याचे फायदे काय आहेत ? : -
गुळवेल खाल्याने खालील आजार लगेच बरे होतात . ते कोण कोणते आहे ते आपण पाहुयात .
- रोग प्रतिकारशक्ती वाढवते .
- पचन क्षमता सुधारते.
- वारंवार येणाऱ्या तापापासुन मुक्तता करते.
- वाढत्या वयाचा प्रभाव कमी करते.
- नजर (दृष्टी) सुधारते.
- दम्याचा त्रास कमी करते.
- मधुमेह नियंत्रित करते.
- मानसिक ताण तणाव आणि चिंता कमी करते.
======================================================= ================================================== ========================================आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
=======================================================
==================================================
========================================
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback