भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभाग ( मुंबई ) येथे प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठी भरती . Indian Railways Recruitment २०२१

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

भारतीय रेल्वेच्या पश्चिम विभाग ( मुंबई ) येथे प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठी भरती . Indian Railways Recruitment २०२१




भारतीय रेल्वेच्या पश्चिम (मुंबई) विभागामध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या तब्बल ३५९१ जागांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेअगोदर सादर करणे अनिवार्य आहे . 

भरावयाच्या एकूण जागा  -३५९१


पात्रता – 

सदर भरतीसाठी  उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा सोबतच  संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 

उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक  २५ मे ते २४ जून २०२१ अगोदर  ऑनलाईन पद्धतीने सादर करणे अनिवार्य आहे . 






===========================================================
         ==================================================
                    ========================================


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



1 تعليقات

thank you for your feedback

إرسال تعليق

thank you for your feedback

أحدث أقدم