राज्यात लवकरच ३६२८ पदांसाठी तलाठी भरती | आजच पहा संपूर्ण जिल्हानिहाय माहिती.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

महाराष्ट्र राज्यात तलाठी (गट-क) संवर्गातील पदांच्या एकूण ३११० जागा त्याचबरोबर मंडळ अधिकारी पदांच्या ५९८ जागा अश्या तब्बल ३६२८ पदासाठी भरती राबविण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. ही भरती प्रक्रिया राबविण्याकरिता वरील पदे निर्माण करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.


वरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालील प्रमाणे विभागनिहाय आणि जिल्हानिहाय पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
तलाठी आणि मंडळ अधिकारी पदांच्या एकूण ३६२८ जागा या मध्ये असणार आहे.

जिल्हानिहाय जागाबद्दल बोलायचे झाल्यास,

पुणे विभाग :-

पुणे जिल्ह्यात ३८६ जागा.
सातारा जिल्ह्यात ८९ जागा.
सांगली जिल्ह्यात ६१ जागा.
सोलापूर जिल्ह्यात १३० जागा.
कोल्हापूर जिल्ह्यात ३६ जागा अश्या एकूण ७०२ जागा भरल्या जाणार आहे.

अमरावती विभाग :-

अमरावती जिल्ह्यात ४० जागा.
अकोला जिल्ह्यात ९ जागा.
यवतमाळ जिल्ह्यात ६३ जागा.
बुलढाणा जिल्ह्यात १२ जागा अश्या एकूण
१२४ जागा भरल्या जाणार आहे.

नागपूर विभाग :-

 नागपूर जिल्ह्यात ११० जागा.
वर्धा जिल्ह्यात ५८ जागा.
भंडारा जिल्ह्यात ४४ जागा.
गोंदिया जिल्ह्यात ५७ जागा.
चंद्रपूर जिल्ह्यात १५६ जागा.
गडचिरोली जिल्ह्यात १३३ जागा अश्या एकूण ४५८ जागा भरल्या जाणार आहे.

औरंगाबाद विभाग :-

औरंगाबाद जिल्ह्यात १३६ जागा.
जालना जिल्ह्यात ९३ जागा.
परभणी जिल्ह्यात ८९ जागा.
हिंगोली जिल्ह्यात ७१ जागा.
नांदेड जिल्ह्यात ९८ जागा.
लातूर जिल्ह्यात ४६ जागा.
बीड जिल्ह्यात १६१ जागा.
उस्मानाबाद जिल्ह्यात ११५ जागा अश्या एकूण ७९९ जागा भरल्या जाणार आहे.

नाशिक विभाग :-

नाशिक जिल्ह्यात २०४ जागा.
धुळे जिल्ह्यात १९४ जागा.
जळगाव जिल्ह्यात १७० जागा.
अहमदनगर जिल्ह्यात २३६ जागा अश्या एकूण
८०४ जागा नाशिक विभागात भरल्या जाणार आहे.

कोकण विभाग :-

मुंबई (शहर) मध्ये २३ जागा.
मुंबई (उपनगर) मध्ये ३४ जागा.
ठाणे जिल्ह्यात ८२ जागा.
पालघर जिल्ह्यात १०२ जागा.
रायगड जिल्ह्यात १६२ जागा.
रत्नागिरी जिल्ह्यात १२१ जागा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११७ जागा अश्या एकूण ६५१ जागा भरल्या जाणार आहे.

उपरोक्त पदांच्या अधिकच्या तपशीलासाठी कृपया शासन निर्णय डाऊनलोड करून पाहावा.









===========================================================
         ==================================================
                    ========================================


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم