ठाणे महापालिकेत मोठी भरती, ४० हजारांपर्यंत पगार ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारिख 28 जुलै 2020 आहे.

ठाणे  महानगर पालिकेत विविध  २९९५  पदांसाठी भरती 

ठाणे महानगरपालिकेने २९९५. Medical वैद्यकीय अधिकारी, जीएनएम व इतर पदांसाठी नोकरीच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.उमेदवारांना ,ठाणे महानगरपालिका नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक त्या रोजगाराशी संबंधित सर्व माहिती वाचण्याची ठाणे महानगरपालिकेने विनंती केली आहे.




ठाणे महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या  जाहिराती नुसार खालील माहिती




  • शैक्षणिक पात्रता :-


एमडी / डीएनबी / एमबीबीएस / डिप्लोमा / बीएससी नर्सिंग / बीएएमएस, 

टीप  - (अचूक माहितीसाठी कृपया सरकारी नोकरी अधिसूचना पहा.)



  • एकूण पदांची संख्या - 2995 
  • पदांची नावे :-
  1. Intensivist
  2. Anasthetist
  3. चिकित्सक
  4. चिकित्सा अधिकारी
  5. नर्स GNM / BSC नर्सिंग
  6. नर्स ANM
  7. स्टोर अधिकारी
  8. मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट
  9. एमजीपीएस तंत्रज्ञ
  10. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
( पद निहाय जागांच्या  अधिक  माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी  )
  • अर्ज करण्याची शेवटची तारीखः 28-07-2020
  • अर्ज फी ;-  अर्ज फी नाही .
  • अर्ज कसा करावा :-

                            आपण खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • ऑनलाईन अर्ज करा :-   .APLLY 

                                  :-   अधिकृत वेबसाईट


या सरकारी  नौकरी मधील वॉक-इन मुलाखतीत झालेल्या कामगिरीनुसार, उमेदवार निवडला जाईल, निवड प्रक्रियेविषयी संपूर्ण माहितीसाठी, कृपया खालील  अधिकृत सूचना पहा.

अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत सूचना तपासा.

अधिकृत वेबसाईट



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने