स्टाफ सिलेक्शन कमिशन( SSC )यांच्या मार्फत सुमारे 5846 जागांची भरती

आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,

आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर  तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .

स्टाफ सिलेक्शन कमिशन( SSC )यांच्या मार्फत सुमारे 5846 जागांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन( SSC )यांच्या मार्फत सुमारे 5846 जागांची भरती




स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दिल्ली पोलीस दलामध्ये पुरुष आणि महिला कॉन्स्टेबल पदाच्या सुमारे 5846 जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेत ऑनलाईन पद्धतीने पाठवणे आवश्यक आहे.

  • भरावयाच्या एकूण जागा :-5846


* पदाचा तपशील *

Staff Selection Commission

                                                                

Name of Post Number of vacancies

 

UR

 

EWS

 

OBC

 

SC

 

ST

 

Total

 

1 Constable (Exe.)-Male

 

1681

 

343

 

662

 

590

 

157

 

    3433

 

2 Constable (Exe.)-Male

(Ex-Servicemen (Others)

(Including backlog SC-19

and ST-15)

94

 

 

 

19

 

 

 

37

 

 

 

52

 

 

 

24

 

 

 

     226

 

 

 

      3 Constable (Exe.)-Male

(Ex-Servicemen

[Commando (Para-3.2)]

(Including backlog SC-34

and ST-19)

 

93

 

 

 

 

 

19

 

 

 

 

 

37

 

 

 

 

 

67

 

 

 

 

 

27

 

 

 

 

 

     243

 

 

 

 

      4 Constable (Exe.)-Female

933

202

387

328

94

1944

                 Total vacancies

 

2801

 

583

 

1133

 

1037

 

302

 

5846

 

 

  • पात्रता :- उमेदवार हा मान्यताप्राप्त  विद्यापीठातून  दहावी आणि बारावी उत्तीर्ण असावा. त्याच बरोबर उमेदवाराकडे दुचाकी आणि चारचाकी याचा वैध्य परवाना असणे गरजेचे आहे.  शिकावू  परवाना वैध्य नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


  • वयाची अट :- उमेदवाराचे वय कमीतकमी 18 असावे आणि जास्तीत जास्त 25 असावे.

  • शुल्क :- पुरुष उमेदवार असेल तर 100 रुपये शुल्क  /महिला उमेदवारला कोणताही शुल्क नाही


  • अर्जाची तारीख :- उमेदवार 7 सप्टेंबर 2020 पर्यंतच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात


  जाहिरात्त

इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट

इथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज

इथे क्लिक करा

 


Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने