शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत २६६ जागांसाठी भरती -२०२०

रोजगाराच्या नवनवीन संधी आपल्याला रोजच मिळत असतात आम्ही त्या आपल्या पर्यंत देण्याचा  एक छोटासा प्रयत्न करत असतो, तरी आपल्याला विनंती आहे कि ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारापर्यंत  पोहचवावी .

आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
या साईट वर  आपल्याला तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल
.

शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदेत २६६ जागांसाठी भरती -२०२०


शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद मध्ये  विविध पदांसाठी एकूण २६६ जागा भरावयाच्या आहे,तरी पात्रता असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी नियोजित ठिकाणी आपले  अर्ज पाठवावे


  • एकूण भरावयाच्या जागा २६६

  • भरावयाच्या जागांची पदे खालील प्रमाणे :-
  1. प्राध्यापक
  2. सहयोगी प्राध्यापक
  3. सहाय्यक प्राध्यापक



  • पात्रता :– पदानुसार पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी.


  • अर्जाची शेवटची तारीख :– दिनांक ३-०८-२०२० पर्यंत


जाहिरात आणि अधिकृत वेबसाईट साठी खालील दुव्यांचा वापर करा .














Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने