आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
मित्रानो तुम्ही सर्वजण स्मार्ट फोन चा नक्कीच वापर करत असाल, आणि स्मार्टफोन म्हंटले कि तो वाजवी दरातील असणे स्वाभाविक आहे, कुणाचा 10000 चा असेल तर कुणाचा 20000 हजार चा, पण विचार करा तुमचा हा महागडा मोबाईल जर हरवला तर तुम्ही काय करता, पोलीस ठाण्यात जाऊन अर्ज करता, मोबाईल कंपनी ला कॉल करता बरोबर ना पण याचा फायदा काय झाला हे विचारले तर नक्कीच तुमचे उत्तर असेल, काहीच नाही !
सर्व पर्याय करून झाल्यावर हताश होऊन गप्प बसतो किंवा नवीन मोबाईल घेतो,पण मी जर तुम्हाला बोललो कि तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल पुन्हा मिळू शकता तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी सत्य आहे कसे शक्य आहे हा प्रश्न असेल तर नक्कीच उत्तर पण मिळेल, तर चला जाणून घेऊ हरवलेला मोबाईल कसा शोधावा,
सर्व पर्याय करून झाल्यावर हताश होऊन गप्प बसतो किंवा नवीन मोबाईल घेतो,पण मी जर तुम्हाला बोललो कि तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल पुन्हा मिळू शकता तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी सत्य आहे कसे शक्य आहे हा प्रश्न असेल तर नक्कीच उत्तर पण मिळेल, तर चला जाणून घेऊ हरवलेला मोबाईल कसा शोधावा,
स्मार्टफोन घेताना तुम्हाला इन्शुरन्स बद्दल मोबाईल विक्रेत्याने नक्कीच विचारणा केली असेल, आणि स्वभाव प्रमाणे आपण तो घेतला नसेल आणि घ्यावा तरी का हा एक मोठा प्रश्न आहे असो त्या इन्शुरन्स मधून नेमका काय फायदा होतो हे अजून कुणाला समजले नसेल खरे तर इन्शुरन्स घेताना सांगितले जाते कि ठराविक काळात जर तुमच्या मोबाईल ला काही झाले तर आम्ही तो पुन्हा देऊ, अमुक... तमुक.
काय कागदपत्रे लागतात :-
आज आपण जी पद्धत पाहणार आहे त्या साठी कुठल्याही कागद पात्राची गरज पडते ना कुठल्या दाखल्यांची यासाठी तुम्हाला गरज आहे फक्त आपल्या एका कायमस्वरूपी ई-मेल id ची आणि पासवर्ड ची जो आज काल सर्वांकडे असतोच, नवीन मोबाईल साठी तर याची गरज पडतेच जर तुमच्या कडे या दोन गोष्टी असतील तर तुमचे 50% काम झालेच समजा आता या नंतर काय करायचे ते जाणून घेऊया
तुम्ही नवीन मोबाईल घेतला कि त्या मध्ये तुम्ही ई-मेल id ने मोबाईल मध्ये खाते खोलात असाल त्या नंतरच तुमचा मोबाईल ऑन होतो बस ज्या ई-मेल id ने तुम्ही लॉगिन केले तो ई-मेल id सोबत ठेवा कायम स्वरूपी
- तुमच्या घरातील किंवा मित्र परिवारातील कोणत्याही एका व्यक्तीचा स्मार्टफोन घ्या
- फोन मध्ये google प्ले स्टोर ओपन करा.
- Find My Device नावाचे अँप डाउनलोड करा.
- अँप डाउनलोड झाल्यानंतर ओपन करा.
- ओपन केल्या नंतर तुमच्या समोर लॉगिन आणि लॉगिन as a gets असे ऑपशन येतील.
- आता Login as a gets पर्यायावर क्लीक करा.
- क्लिक केल्या नंतर तुम्हाला ई-मेल id विचारला जाईल तिथे ई-मेल id टाका
( लक्ष्यात घ्या या ठिकाणी तुम्हाला तुमच्या हरवलेल्या मोबाईल मध्ये जो ई-मेल id तुम्ही वापरत होता तो टाकावा लागेल )
- ई-मेल id टाकल्यानंतर पासवर्ड टाका.
- पासवर्ड टाकल्यानंतर login म्हणा
आता तुमच्या समोर जे काही आहे ते पूर्ण तुमच्या हरवलेल्या मोबाईल चे लोकेशन आहे. ती व्यक्ती कुठे आहे, कुठे जातं आहे , कुठे थांबलीय ते सर्व तुम्हाला तुमच्या समोरच्या google map मध्ये दिसेल
त्याच बरोबर तुम्हाला आणखी 3 पर्याय दिलेले आहे जसे कि
- एरेंज मोबाईल डेटा
- रिंग युअर Device
- लॉक युअर फोन
या तीन पर्याय चा वापर करून आपला मोबाईल मधला डेटा देखी सुरक्षित करता येतो,
आहे ना कमाल करणारी गोष्ट, याचा इंडियाच नाही तर इतर देश देखील वापर करत आहे, आणि हरवलेली मोबाईल शोधात आहे, आपण देखील प्रयत्न करून पहा 100% तुमचा मोबाईल सापडेल
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback