रोजगाराच्या नवनवीन संधी आपल्याला रोजच मिळत असतात आम्ही त्या आपल्या पर्यंत देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो, तरी आपल्याला विनंती आहे कि ही माहिती आपण आपल्या मित्र परिवारापर्यंत पोहचवावी .
आपली www.mtechmarathi.in ही वेबसाईट आपल्यापर्यंत अशीच माहिती पोहचवण्यासाठी तयार केली गेली आहे. संधी रोजगाराची, रोज नवीन जॉब अपडेट्स घरबसल्या मिळवा.
महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दंत गट-अ (अधिष्ठाता ), दंत गट-अ (अधिष्ठाता )आणि उपसंचालक, आरोग्य सेवा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा साधारण राज्य सेवा, गट-ए पदांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १० ऑगस्ट २०२० पर्यंत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे.अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
- पदाचे नाव :
दंत गट-अउपसंचालकआरोग्य- सेवा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळासाधारण राज्य सेवा, गट-A
- एकूण पदे : 02 पदे
- वयोमर्यादा :
19 ते 38 वर्ष अमागास वर्गीय उमेदवारांसाठी19 ते 43 वर्ष मागासवर्गीय उमेदवारांसाठी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑगस्ट २०२०
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
- परीक्षा शुल्क :
६९९ रुपये आमागास वर्गीय उमेदवारांसाठी४२९ रुपये मागासवर्गीय उमेदवारांसाठी
अधिकृत वेबसाईट : www.mpsc.gov.in
(महाराष्ट्र लोक
सेवा आयोग)
|
|||
Department
(विभागाचे नाव)
|
Maharashtra Public Service Commission
(महाराष्ट्र लोक सेवा आयोग)
|
||
Application
Mode (अर्ज
कसा कराल)
|
Online
Application
|
||
अधिकृत वेबसाईट
|
|||
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback