PF बॅलन्स आणि पासबुक कसे तपासावे?, How To Chack PF Balance And Passbook In Marathi

आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,

आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर  तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
How To  Chack PF Balance And Passbook  In  Marathi




नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या वेबसाईट वरती आपल्याला इथे टेकनॉलॉजि न्यूज, जॉब न्यूज, आणि इतर गोष्टी पाहावयास मिळतील तेही मराठी  मध्ये आणि अगदी मोफत

मित्रानो जसे कि तुम्ही हेडिंग वाचलेच आहे, pf बॅलन्स आणि पासबुक कसे तपासावे या बद्दल  आपण आज चर्चा करणार आहोत. बरेच लोक कुठे ना कुठे खाजगी नौकरी करत असतात. खाजगी नौकरी करताना आपल्याला काही  सुविधा पुरवल्या जातात जसे, मेडिकल क्लेम, प्रवास खर्च, भविष्य निर्वाह निधी - म्हणजेच PF. आपण आज याच pf बद्दल बोलणार आहोत

तुम्ही खाजगी नौकरी करत असाल किंवा सरकारी भविष्य निर्वाह निधी हा दोन्ही मध्ये दिला जातो, आपण आपल्याला नौकरीचे  पूर्ण दिवस काम करतो किव्हा काही कारणास्तव आपण नौकरी बदलतो नौकरी बदलणे असो किंवा सोडणे, आपल्याला भविष्य निर्वाह निधी स्वरूपात  काही रक्कम मिळत असते.

आपल्याला अचानक पैस्याची  गरज पडते आणि मग आपण  आपल्या भविष्य निर्वाह निधी कसा काढता येईल याचा शोध घेत असतो. मित्रानो जर तुम्हाला देखील असा अनुभव आला असेल किंवा pf कसा तपासावा हे जाणून घायचे असेल तर ही पोस्ट नक्की वाचा. आपणही याच गोष्टीचा शोध घेत आहात तर तुम्ही योग्य जागी आहात तर चला मग जाणून घेऊया pf कसा तपासावा आणि पासबुक कसे तपासावे.

  • मित्रानो सर्वप्रथम आपल्याला मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये कोणतेही ब्राउझर उघडा.

  • ब्राउझर च्या सर्च बार मध्ये www.epfindia.gov.in ही वेबसाईट login करा.

  • आता तुमच्या समोर मेनू बार मध्ये डाव्या बाजूला सर्विसस (Services ) असा पर्याय दिसेल त्यावरती  क्लीक करा.
  • क्लीक केल्यानंतर तुमच्या समोर खालील पर्याय दिसतील

1) Employer
2) Employess



  • त्यातील Employess पर्यायावर क्लीक करा.

  • आत्ता थोडे खाली मेंबर पासबुक वरती क्लिक करा .



साईट open झाल्यावर तुमच्या समोर तुमचा UAN  नंबर  आणि Password  टाकण्यासाठी विचारले जाईल तुमचा UAN नंबर म्हणजे तुमचा PF अकाउंट नंबर असतो हे लक्ष्यात घ्या.
 

  • UAN आणि PASSWORD टाकल्यानंतर तुम्ही साईट मध्ये लॉगिन कराल. 

  • क्लीक केल्यानंतर welcome: आणि तुमचे नाव दिसेल. त्या खाली तुम्हाला सिलेक्ट  मेम्बर ID असा पर्याय दिसेल.

आता तुम्ही एकापेक्षा जास्त ठिकाणी नौकरी केली असेल तर प्रत्येक वेळी तुमचा मेम्बर ID  हा वेगळा असेल याची नोंद घ्या.

  • आता समोरील रकान्यातील तुमचा मेम्बर id तपासून निवडा.

Id निवडल्यानंतर तुमच्या समोर खालील काही पर्याय दिसतील जसे कि

  1. View Passbook
  2. Download Passbook
  3. View Claim Status


  • आता तुम्हाला हवी असणाऱ्या गोष्टीचा पर्याय निवडा.

या ठिकाणी तुम्ही तीनही गोष्टी तपासून शकतात. आहे ना सोपे, आशा करतो कि आपल्याला ही पोस्ट नक्की आवडली असेल, आपले प्रश्न आणि मत नक्की मांडा, धन्यवाद


Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने