स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) मध्ये एकूण 3850 जागासाठी भरती Apply Online- In Marathi

आज पूर्ण देशभरात रोज नवनवीन नौकरी च्या संधी उपलब्ध होत आहे ,याच संधीचे सोन्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही त्या नौकरी जाहिराती आपल्या पर्यंत पोहचवण्याचे काम  निस्वार्थीही पणाने करत आहोत , तरी आपण  संधीचा फायदा घेऊन आपल्या परिवारातील लोकांना किंवा मित्र परिवाराला या जाहिराती पाठवून सहकार्य करावे ,
आपल्याला www.mtechmarathi.in या साईट वर  तंत्रज्ञान ,नौकरी ,बातम्या  , आणि सोसिअल दुनियेतील तमाम घडामोडींशी जोडून ठेवण्यासाठीं सर्व माहिती मराठी मध्ये पाहावयाला मिळणार आहे , आम्ही आशा करतो कि आपण याचा योग्य वापर कराल .
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) मध्ये  एकूण 3850 जागासाठी भरती Apply Online- In Marathi

 

नौकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतात सर्वात जास्त ब्रांच  असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या माहिती नुसार पूर्ण देशभरात एकूण 3850 जागा साठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.  सविस्तर माहिती साठी ही पोस्ट पूर्ण वाचा.

पूर्ण भारतात आपल्या सर्वात जास्त ब्रांचेस  असणाऱ्या बँकेन ( SBI )स्टेट बँक ऑफ इंडिया ने  मंडळ अधिकारी पदासाठी एकूण 3850 जागांसाठी पात्रताधारक  उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत.

भरती बाबत अधिक माहिती पुढील प्रमाणे


  • पूर्ण देशभरात भरावयाच्या जागा :- 3850

  • राज्यानुसार भरावयाच्या जागा पुढील प्रमाणे :-
Circle
State
SC
ST
OBC
EWS
GEN
Total
LD
VI
HI
d&e
Ahmedabad
Gujarat
112
56
202
75
305
750
8
8
7
7
Bengaluru
Karnataka
112
56
202
75
305
750
8
8
7
7

Bhopal

Madhya       Pradesh
44
22
79
29
122
296
3
3
3
3
Chhattisgarh
15
7
28
10
44
104
2
1
1
1
Chennai
Tamil Nadu
82
41
148
55
224
550
6
6
5
5
Hyderabad
Telangana
82
41
148
55
224
550
6
6
5
5
Jaipur
Rajasthan
45
22
81
30
122
300
3
3
3
3


   Maharashtra
Maharashtra
(excluding Mumbai)
77

38

139

51

212

517

6

5

5

5

Goa

4

2

8

3

16

33

1

0

0

0


Total
573
285
1035
383
1574
3850
43
40
36
36


  • शैक्षणिक पात्रता :-  अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही विषयातून पदवी प्राप्त केलेला असावा किंवा केंद्र शासनाद्वारे मान्यता प्राप्त समतुल्य  पात्रता धारक असावा.


अर्ज करण्यासाठी लागणारे  शुल्क  :- 
  1. Gen/इतर मागासवर्गीय आणि आर्थिक मागासवर्गीय अर्जंदांसाठी 750 रुपये शुल्क
  2. अनुसूचित जाती -जमाती /अपंग वर्गातील अर्जदाराना कोणतेही शुल्क  नाही.




  • अर्जाची शेवटची दिनांक :- 16 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन  अर्ज करू शकता.








Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने