एकच मोबाईल मध्ये 2 व्हाट्सअप कसे वापरून शकतो.
How to Use Multiple Whatsapp in One Device
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या साईट वरती. मित्रानो आपण आपल्या मोबाईल मध्ये wahstapp चा वापर तर नक्कीच करत असाल. आणि तुमच्या मोबाईल मध्ये दोन सिम देखील चालत असतील. मग तुम्ही एकच नंबर वरती व्हाट्सअँप का वापरताय. आता तुम्ही एक नाही दोन नाही तर तुम्हला हवे तेवढे व्हाट्सअप Multiple Account तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये वापरू शकता.
मित्रानो व्हाट्सअप आपल्या जीवनाचा एक महत्वाचा हिस्सा बनला आहे, सकाळी उठल्यापासून ते झोपण्या पर्यंत आपण व्हाट्सअँप शिवाय राहूच शकत नाही. व्हाट्सअँप चा आपण अनेख कारणांसाठी वापर करतो. मग ते मित्र परिवाराला संदेश पाठवणे असो किंवा आपल्या कामासाठी आपण जवळपास सर्वच गोष्टींसाठी व्हाट्सअप चा वापर करतो. परंतु भरपूर वेळेस असे होते कि आपल्याला अश्या व्यक्तीला संदेश करायचा असतो ज्याला आपल्याला आपला वैयक्तिक नंबर देण्याचा नसतो. नाविलाजास्तव आपल्याला त्याच नंबर वरतून संदेश करावा लागतो.
आता आपण आपल्या मोबाईल मध्ये एकापेक्षा जास्त व्हाटसअँप Multiple Account चा वापर करून वेगवेगळ्या कामासाठी आपण वेगवेगळे नंबर वापरू शकतो आणि आपला नंबर नको असलेल्या लोकांकडे जाणे रोकु शकतो. कश्या प्रकारे आपण हे करू शकतो हे आज mtechmarathi आपल्याला सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया या पद्धती बद्दल.
या साठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये एक अँप download करावे लागेल. ज्याचे नाव आहे. Multiple Account Parallel Space. मित्रानो याच अँप च्या साहाय्याने आपण आपल्या मोबाईल मध्ये एकापेक्षा जास्त अँप Multiple Account वेगवेगळ्या नंबर ने वापरून शकतो.
अँप download करण्यासाठी खालील link चा वापर करा.
क्लीक केल्यानंतर तुम्हाला जे अँप दोनदा पाहिजे आहे ते अँप ची निवड करा. त्या साठी तुम्हाला अँप च्या समोर ( + ) चे चिन्ह दिसेल त्या वरती क्लीक करा.
यानंतर तुम्हाला परमिशन साठी विचारले जाईल ok वरती क्लीक करून अँप ला परमिशन द्या. बस तुमच्या मोबाईल मध्ये दुसरे व्हाट्सअँप तयार झाले.
आता जसे नवीन व्हाट्सअँप ला आपण नवीन खाते उघडतो तसें यामध्ये उघडा आपले दुसऱ्या नुंबर् ने लॉगिन करा. आपले एकच मोबाईल मध्ये दोन अकाउंट चालू झाले.
إرسال تعليق
thank you for your feedback