संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
Hindustan Aeronautics Limited Job 2020,HAL Recruitment 2020 - Apply for the 2015 Vacancies,(चालू घडामोडी) Current Affairs-2020,Vacancies For 10th Class Passed Youth In Hindustan,How can I get a job in Hindustan Aeronautics Limited?,
How do I apply to be a HAL Apprentice?,What is Hal exam?,Is Hal apprenticeship good?
टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हिंदुस्थान एरॉनॉटिक लिमिटेड मध्ये तब्बल 2000 शिकावू पदाच्या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेअगोदर ऑनलाईन पद्धतीने पाठवणे अनिवार्य आहे.
भरावयाच्या जागा :-2000
भरावयाची पदे :- मानव संसाधन विकास /कौशल्य विकास आणि शिक्षु /पर्यवेक्षी विकास कार्यक्रम
पात्रता :-
- मानव संसाधन विकास /कौशल्य विकास कार्यक्रम -
मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात NC/डिप्लोमा /डिग्री आणि कमीतकमी 10 वर्ष्याचा अनुभव असावा.
- शिक्षु /पर्यवेक्षी विकास कार्यक्रम -
मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असावा. सोबतच संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्ष्याचा अनुभव असावा.
अर्ज करण्याची पद्धत :- उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल id ) ने पाठवायचे आहेत.
अर्जाची अंतिम दिनांक :- उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 5 सप्टेंबर 2020 अगोदर जमा करणे अनिवार्य आहे.
अर्ज जमा करण्याचा ई-मेल पत्ता :- tti@hal-india.co.in
इतरच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली जोडलेली जाहिराती पाहावी.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback