संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
Central Armed Police Forces | Ministry of Home Affairs |CAPF - AC Exam, Eligibility for CAPF - AC, Age Limit, Syllabus,Central Armed Police Forces: Latest News & Videos,UPSC CAPF (ACs) Exam 2020 Notification,INDIAN CENTRAL ARMED POLICE FORCES,Central Armed Police Forces - Hindustan Times
Central Armed Police Forces .केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये सहाय्यक कमांडंट पदासाठी तब्बल 209 जागांसाठी परीक्षा घेणार असून सदर पदांसाठी पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.
एकूण भरावयाच्या जागा -209
भरावयाची पदे :- सहाय्यक कमांडंट
भरावयाची पदसंख्या (विभागानुसार );-
- बॉर्डर सेक्युरिटी फोर्स (BSF) - 78
- सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फ़ोर्स (CRPF) 13
- सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स (CISF) 69
- इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ( ITBP ) 27
- सशस्त्र सीमा बल (SSB) 22
पात्रता :- सदर पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
शुल्क :- सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी रुपये 200 असे शुल्क असून इतर मागासवर्गीय जाती आणि जमाती साठी कोणतेही शुल्क नाही.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक :- उमेदवाराने आपले अर्ज दिनांक 7 सप्टेंबर 2020 पर्यंत जमा करणे अनिवार्य आहे.
लोक हे देखील वाचतात >>महा जॉब्स या सरकारी पोर्टल वर बेरोजगारांनी आपली नोंद कशी करावी? How to Register Unemployment In maha Jobs portal?
Central Armed Police Forces
सदर भरती संधर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback