संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट, भारतीय पशुपालन निगम लिमिटेड
Animal Husbandry Corporation of India Limited-2020,Department of Animal Husbandry & Dairying | Government,Agriculture and Animal Husbandry Corporation,Recruitment | Department of Animal Husbandry & Dairying,Animal Husbandry Jobs - August 2020,Home | Animal Husbandry & Veterinary | Government Of India,BPNL Recruitment 2020,animal husbandry,department maharashtra,animal husbandry department karnataka,department of animal husbandry & dairying and fisheries contact details,dahd.nic.in livestock census,animal husbandry in india,animal husbandry schemes,animal husbandry minister of india,animal husbandry department kerala
भारतीय पशुपालन निगम लिमिटेड यांनी जाहीर केलेल्या जाहिराती नुसार विविध पदांसाठी तब्बल 3348 जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेअगोदर सादर करणे अनिवार्य आहे.
एकूण भरावयाच्या जागा :- 3348
भरवायची पदे :-
- विक्री विकास अधिकारी
- विक्री प्रबंधक
- विक्री सहाय्यक
पात्रता :-
विक्री विकास अधिकारी -
सदर पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी (12 ) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
विक्री प्रबंधक -
सदर पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी धारण केलेली असावी.
विक्री सहाय्यक -
सदर पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी (10)परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
शुल्क :-
विक्री विकास अधिकारी - सदर पदाकरिता 708 रुपये शुल्क आहे.
विक्री प्रबंधक - सदर पदाकरिता 826 रुपये शुल्क आहे.
विक्री सहाय्यक - सदर पदाकरिता 590 रुपये शुल्क आहे.
वयोमर्यादा :-
सदर पद भरती करिता उमेदवाराचे कमीत कमी वय हे वय वर्षे 18 पूर्ण केलेले असावे आणि जास्तीत जास्त 45 वय वर्ष असावे.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :-
उमेदवार आपले अर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback