संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
UFO News,latest best news,today's top news ,latest corona news,aeliain news
पृथ्वीवर एकच वेळी दिसली पाच UFO (परग्रही विमान ) अंतराळात उडाली खळबळ
पृथ्वीवर एकच वेळी तब्बल पाच उडान तस्करी उडत असल्याचे रशियाने म्हंटले आहे. याबद्दल सविस्तर माहिती अशी कि..
अंटार्टिकावरतून एक आंतराष्ट्रीय अंतराळ यान जात असताना. इवान time laps चित्रफीत तयार करत असताना त्यांना एकच वेळी पाच अज्ञात लाईट दिसू लागल्या आणि त्या काही वेळातच वेगळ्या होऊन अदृश्य झाल्या.
अगोदर एक, दोन अश्या लाईट लागत होत्या त्यानंतर तब्बल पाच लाईट दिसून येऊ लागल्या आणि काही सेकेंडताच हे परग्रही वासियांचे यान अदृश्य झाल्या असे एका रशियन अंतराळ वीराने सांगितले असून एकच वेळी तब्बल पाच एलियन लोकांचे UFO दिसल्यामुळे अंतराळात खळबळ उडाल्याचे दिसत आहे.
सदरची ही चित्रफीत अधिक तपासासाठी रशियन वैज्ञानिकांकडे पाठवली आहे. त्याचबरोबर रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमस चे प्रवक्ते व्लादिमर यांनी हा विडिओ अगदी अदभूत असल्याचे बोलले आहे.
आपण खालील फोटो मध्ये या परग्रहिवासीयांचे यान पाहू शकता.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback