अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मध्ये तब्बल 3803 जगाची भरती.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानात देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील नर्सिंग अधिकारी पदासाठी तब्बल 3803 जागांसाठी उमेदवारांकडून ओंलीपद्धतीने अर्ज मागवले जातं असून, इच्छुक आणि पात्रता धारक उमेदवारांनी नियोजित वेळेअगोदर आपले अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.


एकूण भरावयाच्या जागा :- 3803

जागा आणि ठिकाणे :-

1 नवी दिल्ली 597
2 भुवनेश्वर  600
3 देवगड      150
4 गोरखपूर    100
5 जोधपूर     176
6 कल्याणी    600
7 मंगलगिरी   140
8 नागपूर     100
9 पाटणा      200
10 रायबरेली   594
11 रायपूर     246
12 ऋषिकेश     300

पात्रता :- सदर पद भरती साठी उमेदवाराकडे खालील शैक्षणिक पात्रता असावी,
उमेदवार हा BSC ओनर्स  नर्सिंग त्याचबरोबर BSC नर्सिंग किंवा GNM पदविका हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयाची अट :- उमेदवाराचे वय  18 ते 30 वर्ष्याचा दरम्यानचा असावा. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वयामध्ये 5 वर्ष्याची शिथिलता देण्यात आली आहे.

अर्जाचे शुल्क :- सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांना 1500 रुपये शुल्क असून, अनुसूचित जाती आणि जमाती त्याचबरोबर इतर मागास वर्गातील उमेदवारांना 1200 शुल्क आकारले आहे.

अर्जाची अंतिम दिनांक :- उमेदवार आपला अर्ज 18 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकतात.

सदर पदे ही नियोजित असून यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार AIIMS  ने आपल्याकडे राखीव ठेवले आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.


                                                   





Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم