नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे mtechmarathi या ब्लॉग वरती, मित्रानो भरपूर वेळेस असे झाले असेल कि तुम्ही नवीन सिम घेतले पण त्याचा नंबर काय आहे हेच विसरून गेलेत.
तुमच्या घरात कुणाकडे मोबाईल असेल आणि अचानक ते तुम्हाला बोलतात कि माझा रिचार्जे संपलाय रिचार्जे कर. तर आपण अश्या वेळी त्यांचा नंबर काय असे विचारतो पण त्यांना हे माहिती नसते कि आपला जो सिम आहे त्याचा नंबर काय आहे, जर मित्रानो तुम्ही पण या परिस्थिती मधून जातं असाल किव्हा गेले असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा ठरेलं. आज आम्ही आपल्याला सांगणार आहे कि तुम्ही कोणत्याही सिम चा नंबर कसा शोधू सकता अगदी सोप्या पद्धतीने. तर चला जाणून घेऊया.
सर्व सिमकार्डचे नंबर माहिती करण्यासाठी असणारे USSD कोड
- जिओ -(Jio) -
जिओ ही सध्या सर्वात टॉप वर असणारी टेलिकॉम कंपनी आहे. जर तुम्हाला जिओ सिम चा नंबर जाणून घ्यायचा असेल तर या साठी भरपूर पद्धती आहेत. त्यातील सर्वात सोपी पद्धत आपण पाहणार आहोत
1299 या नंबरवरती त्या सिम वरतून कॉल करा. कॉल connect होऊन लगेच आपोआप disconnect होईल आणि त्याच वेळी तुमच्या मोबाईल वरती एक संदेश प्राप्त होईल. त्या संदेश मध्ये तुमच्या सिमच्या वैधतेसह तुमचा सिम नंबर तुम्हाला मिळून जाईल. हा कॉल करण्यासाठी तुमच्या खात्यात शिल्लक असणे गरजेचे नाही.
- आयडिया -(Idea)-
आयडिया सिम चा नंबर शोधण्यासाठी खालील USSD कोड आहेत.
*789#
*100#
- वोडाफोन -(Vodafone)-
वोडाफोन सिमकार्ड चा नंबर शोधण्यासाठी खालील USSD कोड आहे.
*555#
*111*2#
- एरटेल -(Airtel)-
एरटेल सिमकार्ड चा नंबर शोधण्यासाठी खालील USSD कोड आहे.
*282#
*140*1600#
- भारत संचार निगम लिमिटेड -(BSNL)-
BSNL च्या सिमकार्ड चा नंबर शोधण्यासाठी खालील USSD कोड आहेत.
*99#
*222#
*1#
आशा करतो कि आपल्याना ही पोस्ट नक्की आवडली असेल जर आवडली असेल तर ही पोस्ट आपल्या मित्र परिवाराला share करायला विसरू नका.
या व्यतिरिक्त दुसरी काही समस्या निर्माण झाल्यास आम्हाला नक्की लिहा. जर तुम्हाला वाटले तर तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला आमच्या ई-मेल id वरती विचारू शकता.
आमच्या या पोस्ट ला फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअँप या सोसिअल साईट वरती शेअर करून पोस्ट जास्त पसरवा. धन्यवाद.
إرسال تعليق
thank you for your feedback