नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचे mtechmarathi या ब्लॉग वरती. मित्रानो आपण सर्वजण इंटरनेटचा वापर तर करतच असाल, कोणी 2g, कोणी 3g, तर कोणी 4g, पण तरी देखील तुमचे इंटरनेट काही ठीक चालत नसेल, आता सध्या 4g चा trend चालू आहे. महागडे रिचार्जे करून देखील आपल्याला ठीक असे स्पीड भेटत नसेल तर ही पोस्ट पूर्ण वाचा. तुमचे इंटरनेट सुपरफास्ट नक्की चालेल.
मित्रानो टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी भरपूर काही सुविधा गेल्या 2-3 वर्ष्यात पुरवलेल्या आहेत त्यातच 4g आल्याने लोक इंटरनेट चा जास्त प्रमाणात वापर करू लागलेत. यासाठी लोकांनी 4g मोबाईल देखील खरेदी केलेले पाहायला मिळतात. आणि आता आपल्याला लवकरच 5g इंटरनेट मिळणार असण्याच्या बातम्या समोर येत आहेत पण जर मी आपणाला बोललो कि तुम्ही आता तुमच्या 4g मोबाईल मध्ये 5g स्पीड ने internet चालू शकता तर तुमचा या वर विश्वास बसणार नाही. पण हे शक्य आहे ते ही फक्त एका छोट्याश्या सेटिंग ने ते कसे तर आपण आज या पोस्ट मध्ये याबद्दलच चर्चा करणार आहोत तर चला जाणून घेऊया कि कसे आपण 4g मोबाईल मध्ये 5g स्पीड इंटरनेट वापरू शकतात.
मित्रानो तुम्हाला यासाठी कुठलाही शुल्क लागणार नाही अगदी free मध्ये एक छोटीसी सेटिंग करून तुम्ही 5g internet वापरू शकतात.
- यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल च्या मुख्य सेटिंग मध्ये जायचे आहे. सेटिंग मध्ये गेल्यावर तुम्हाला तुमच्या Mobile Network Setting मध्ये जायचे आहे.
- Mobile network setting मध्ये गेल्यावर तुम्हाला Sim Card Setting मध्ये जावे लागेल.
- Sim card setting मध्ये गेल्यावर तुम्हाला APN Setting हा पर्याय शोधायचा आहे.
- APN setting मध्ये गेल्यावर तुम्हाला New APN तयार करायचा आहे.
लक्ष्यात घ्या खालील दिलेली जशी setting आहे अगदी तीच setting आपल्या मोबाईल मध्ये करा नाहीतर हे काम करणार नाही.
Also Read This Post
अशी करा setting :-
तुम्हाला New APN मध्ये खालील पर्याय दिसतील त्यातच तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे बदल करायचा आहे.
- APN :-5G2020
- Username:-betatesting5g
- MCC :- 405
- MNC :- 864
- APN Protocol :- IPv4/IPv6
- APN Roaming Protocal :- IPv4/IPv6
- APN Enable /Disable :- Enable
- Bearer :- या ठिकाणी तुम्हाला Unspecified वर क्लीक असल्याचे दिसेल तुम्हाला या ठिकाणी याला unlocked करायचे आहे. आणि इतर जे काही पर्याय तुम्हाला दिसतात त्यांना सिलेक्ट करायचे आहे.
हे झाल्यानंतर तुमच्या मोबाईल च्या मुखपृष्ठावर या आणि आपला मोबाईल पुनर्स्थापित म्हणजेच Restart करा. ज्या वेळी तुमचा मोबाईल चालू होईल त्या नंतर तुमचे 5g स्पीड तुम्हाला भेटून जाईल.
आशा करतो मित्रानो कि ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल. आपले मत कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि या पोस्ट ला आपल्या मित्र -परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. त्याच बरोबर ही पोस्ट फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप वरती देखील शेअर करा. धन्यवाद
إرسال تعليق
thank you for your feedback