जर तुमचा मोबाईल हळू चालत असेल किंवा हँग करत असेल तर खालील माहिती वाचा ही एक मोबाईलची सेटिंग आहे त्यामुळे अगदी बारकाईने वाचा आणि तसें करा आणि पहा त्या नंतर तुमचा मोबाईल अगदी फास्ट होईल. तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही इतका स्मूथ चालेल तुमचा मोबाईल. तर चला जाणून घेऊ या सेटिंग बद्दल.
सर्वप्रथम तुम्हाला यासाठी आपल्या मोबाईल च्या सेटिंग मध्ये जायचे आहे.
सेटिंग मध्ये गेल्या नंतर तुम्हाला सर्वात खाली Developer Option असा एक पर्याय दिसेल.
बहुदा ही Developer Option सेटिंग HIDE म्हणजे लपलेली असते आपल्या मोबाईल मध्ये हे OPTION दिसत नसेल तर तुम्हाला पहिले ते UNHIDE करावे लागेल. यासाठी खालील स्टेप पूर्ण करा.
मोबाईल सेटिंग मध्ये जा
मोबाईल सेटिंग मध्ये सर्वात शेवटी About Phone ही सेटिंग OPTION दिसेल त्यावरती क्लीक करा.
क्लीक केल्यानंतर तुमच्या समोर भरपूर OPTION खुले होतील, आता त्या मध्ये Bulid Number असे OPTION शोधा. ते OPTION शोधल्यानंतर त्या OPTION वरती 5 ते 6 वेळा एकामागोमाग क्लीक करा. क्लीक करत राहिल्याने तुमचे Developer Option जे लपलेले असते ते खुले होईल.
आता पुन्हा एकदा मोबाईल च्या मुख्य सेटिंग मध्ये या आणि आता तुम्ही पाहाल कि तुम्हांला तुमचे Developer Option सेटिंग मध्ये दिसत असेल.
आता आपले महत्वाचे काम चालू होते.
आता मोबाईल च्या मुख्य सेटिंग मध्ये जा त्या नंतर आता जे Developer Option आपण खुले केले ते Open करा.
Developer Option मध्ये गेल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे option दिसतील.
- Window Animation Scale
- Transition Animation Scale
- Animator Duration Scale
असे तीन पर्याय तुम्हाला दिसल्यानंतर पहिल्या पर्याय open करा. Open केल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे पर्याय दिसतील.
- Animation Scale Off
- Animation Scale . 5x
- Animation Scale 1x
- Animation Scale 1.5x
- Animation Scale 2x
- Animation Scale 5x
- Animation Scale 10x
असे पर्याय दिसल्यानंतर त्यातील सर्वात कमी म्हणजे Animation Scale. 5x हे निवडायचे आहे.
याचप्रमाणे तीनही OPTION वरती जाऊन
- Window Animation Scale
- Transition Animation Scale
- Animator Duration Scale
तुम्हाला सारखीच प्रॉसेस करायची आहे.
हे सर्व झाल्यानंतर तुमचा मोबाईलच्या मुखपृष्ठावर या आणि आपला मोबाईल एकदा पुनर्स्थापित म्हणजेच Restart करा. जेव्हा तुमचा मोबाईल चालू होईल त्या नंतर त्याचे स्पीड 100% वाढलेली तुम्हाला दिसेल.
मित्रानो आशा करतो कि ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर काही शंका असतील तर कंमेंट बॉक्स जो या पोस्ट च्या खाली आहे त्या मध्ये आम्हाला तुमच्या शंका विचारा आम्ही त्याचे नक्की उत्तर व समाधान करू.
या पोस्ट ला फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअप अश्या सोसिअल मेडियावरती नक्की शेअर करा. धन्यवाद.
पण मी oneplus वापरतो. 12gb ram aahe. 256 gb internal. Hang नाही होत.
ردحذفPan me onplus waparto. 12gb ram. 256gb rom. Hang nhi hot majha phone
ردحذفAakash Hase-आपल्या फोन ची ram योग्य आहे म्हणून ,आपण comment केल्याबद्दल धन्यवाद .
ردحذفإرسال تعليق
thank you for your feedback