संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
[nevada department of revenue,]department of revenue audit,alabama department of revenue,new york department of revenue,महाराष्ट्र department of revenue,-२०२०,
7/12 आणि 8 अ ऑनलाईन कसा पाहावा,
[7/12 आणि 8 अ] नमस्कार मित्रानो, स्वागत आहे तुमचे mtechmarathi.in या वेबसाईट वरती. मित्रानो आपण आपल्या जमिनीचा 7/12 किव्हा 8अ काढण्यासाठी नको तो त्रास करून घेतो आणि विनाकारण पैसे खर्च करत असतो. पण आपण आपला 7/12 आणि 8अ ऑनलाईन कसा पाहू शकतो किव्हा तपासू शकतो. या बद्दल mtechmarathi.in आपल्याला मदत करणार आहे. तर चला जाणून घेऊया कि आपण आपला 7/12 आणि 8 अ कसा पाहू शकतो.
मित्रानो आपले बरेचसे वाद विवाद जमिनीच्या कारणावरून झालेले दिसतात.7/12 आणि 8 अ परंतु जर आपल्याला आपल्या जमिनीबद्दल म्हणजेच 7/12 बद्दल माहिती असेल तर हा वाद टळू शकतो. कारण पूर्ण माहिती असल्यानंतर वाद - विवाद होण्याचा प्रश्नच राहत नाही. म्हणून आज आम्ही आपल्याला हा 7/12 आणि 8 अ कसा पाहायचा हे दाखवणार आहे.
मित्रानो तुम्हाला सर्वात पाहिले महसूल विभागाच्या अधिकृत साईट वरती जावे लागते. तुम्ही खालील link वर क्लीक करून महसूल विभागाच्या अधिकृत साईट वर जाऊ शकता.
आता तुमच्या समोर पुढील प्रमाणे एक पेज open होईल जे महसूल विभागाचे मुख्य पेज असेल. त्यामध्ये तुम्हाला प्रथम आपला विभाग निवडावा लागेल. जसे आपल्याला खालील फोटो मध्ये दिसत आहे.
[nevada department of revenue,]department of revenue audit,alabama department of revenue,new york department of revenue,महाराष्ट्र department of revenue,-२०२०,[ 7/12 आणि 8 अ ऑनलाईन कसा पाहावा,]
तुमचा विभाग निवडल्यानंतर Go च्या बटनावरती क्लीक करा.
तुम्हाला ही साईट तुमच्या महसूल विभागाच्या क्षेत्राच्या वेबसाईट वरती पोहच करेल.
आता तुमच्या समोर तुमचा महसूल विभाग open झाला असेल. आता तुम्हाला या मध्ये
7/12 आणि 8 अ निवडण्यासाठी पर्याय दिसून येतील. तुम्हाला हव्या असणाऱ्या पर्यायावर क्लीक करा.
त्याच्या खालीच तुम्हाला तुमचा जिल्हा निवडण्यासाठी पर्याय दिसेल. त्यामध्ये क्लीक करून आपला जिल्हा निवडा. जसे पाहिलं फोटो मध्ये दाखवले आहे. हे झाल्यावर पुढे जा.
आता तुमच्या समोर तालुका आणि गाव निवडण्यासाठी पर्याय दिसेल आणि हे निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव टाकण्यास जागा दिसेल जसे कि - सर्वे नंबर, गट नंबर , पाहिले नाव, मधील नाव, आडनाव, पूर्णनाव.
वरील पैकी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता जसे कि खालील फोटो मध्ये दिसत आहे.
department of revenue,महाराष्ट्र department of revenue,-२०२०
तुमच्या पुढे नावांची यादी ओपेन होईल त्या यादी मधून आपले योग्य नाव निवडा आणि लगेच तुम्हाला खाली मोबाईल क्रमांक टाकण्यासाठी विचारले जाईल. त्या पुढील रकान्यात आपला मोबाईल नंबर टाका. जसे तुम्हाला फोटो मध्ये दिसत आहे. आणि हे सर्व करून 7/12 पहा असा पर्याय असेल त्यावरती क्लीक करा
आता तुमच्या पुढे एक सांकेतिक शब्द टाकण्यास सांगितले जाईल दिलेल्या रकान्यात तुमच्या समोर दिसणारा सांकेतिक शब्द आहे तसेच टाका आणि ओके कराव. तुमचा 7/12 आणि 8 अ तुमच्यासमोर open झाला असेल.
आहे न अगदी सोपे. आपल्या मित्र परिवार आणि fb, व्हाट्सअँप ग्रुप वरती नक्की शेअर करा.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
إرسال تعليق
thank you for your feedback