महा जॉब्स या सरकारी पोर्टल वर बेरोजगारांनी आपली नोंद कशी करावी? How to Register Unemployment In maha Jobs portal?

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी
बेरोजगार  नोंदणी . 
बँक भरती -२०२०/पोलीस भरती -२०२०
MAHARASHTRA लोकसेवा आयोग  भरती /मुख्य परीक्षा सन-२०२०
MAHARASHTRA ,Public Service Commission, Recruitme-2020

[महा जॉब्स या सरकारी पोर्टल वर बेरोजगारांनी आपली नोंद कशी करावी?]
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in  या साईट वर. मित्रानो महाराष्ट्र सरकारने चालू केलेल्या महा जॉब्स पोर्टल बद्दल आपण नक्कीच ऐकले असेल परंतु त्या मध्ये आपण बेरोजगार असण्याची नोंद कशी करावी हे बहुतेक लोकांना माहिती नाही. म्हणूनच आज mtechmarathi. In आपल्याला ही नोंद कशी करायची ते सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया.
[महा जॉब्स]]

मित्रानो How to  Register Unemployment In maha Jobs portal?महाराष्ट्र सरकार ने असा विचार केला कि, राज्यातील बेरोजगार असणाऱ्या तरुणांना आपल्या कौशल्याच्या मदतीने रोजगार शोधता यावा त्याच बरोबर औदयोगिक क्षेत्रातील अनेक कंपन्यांना कुशल त्याचबरोबर अकुशल असलेले कामगार मिळावे किंवा शोधता यावे आणि महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार राहू नये यासाठी प्रयत्न करावे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने महा जॉब्स हे पोर्टल चालू केले आहे   तर चला या पोर्टल मध्ये बेरोजगार असण्याची नोंद कशी करायची ते पाहू.

सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टल वरती जावे लागेल. या साठी तुम्ही पुढील link चा वापर करू शकता.
[How to  Register Unemployment In maha Jobs portal?]

https://mahajobs. maharashtra.gov.in

आता तुमचे नाव टाका.

तुमचा मोबाईल नंबर टाकून एक OTP तुम्हाला प्राप्त होईल. तो OTP टाकून पडताळणी पूर्ण करा. याच प्रमाणे  ई-मेल id असेल तर त्याची देखील नोंद करून घ्या.

तुमच्या कायमस्वरूपी लक्ष्यात राहील असा एखादा सोपा पासवर्ड टाकून पूर्ण करा.

आता तुम्हाला एक captcha म्हणजे एक सांकेतिक शब्द टाकायला विचारले जाईल ते टाकून घ्या.

लक्ष्यात घ्या कि पासवर्ड टाकताना तुमचा पासवर्ड हा कमीतकमी 8 अंकाचा असावा. ज्यामध्ये एक मोठे अक्षर,  एक छोटे अक्षर, एक नंबर आणि एक स्पेसिअल चिन्ह असणे आवश्यक आहे.
उदा. India@1- Mahesh$1-Mahajobs#1

आता तयार केलेला user name ID आणि पासवर्ड ने लॉगिन पर्यायामध्ये दाखल व्हा. आणि तुमची सर्व शैक्षणिक माहिती त्यामध्ये टाकून घ्या. 
तुमच्या कडे शालेय शिक्षणा व्यतिरिक्त अधिक कौशल्य प्रमाणपत्रे असेल तर त्याची देखील नोंद करून घ्या जसे कि MS-CIT, CCC, खेळाडू , ATD - (चित्रकार )

हे सर्व झाल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला Registration Done successfully असा संदेश प्राप्त झालेला दिसेल म्हणजे तुमची बेरोजगार नोंदणी व्यवस्थितरित्या पूर्ण झाली.

नाव नोंदणी करा.


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم