HAL (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ) मध्ये 2000 पदांसाठी भरती

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती चा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना आम्ही आमच्या वेबसाईट वर आमंत्रित करतो, कारण इथे आपणाला आपल्या अभ्यासात भर टाकण्यासाठी  प्रश्नसंच, चालू घडामोडी, नौकरी जाहिराती अशी अनेक माहिती पुरवत असतो. आपण पण आमच्या वेबसाईट ला भेट देत राहा आणि आपल्या मित्र परिवाराला देखील शामिल करा.

        HAL (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ) मध्ये 2000 पदांसाठी भरती

टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हिंदुस्थान एरॉनॉटिक लिमिटेड मध्ये  तब्बल 2000 शिकावू पदाच्या जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्रता पूर्ण केलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज नियोजित वेळेअगोदर ऑनलाईन पद्धतीने पाठवणे अनिवार्य आहे.


भरावयाच्या जागा :-2000


भरावयाची पदे :- मानव संसाधन विकास /कौशल्य विकास आणि शिक्षु /पर्यवेक्षी विकास कार्यक्रम

पात्रता :-

  • मानव संसाधन विकास /कौशल्य विकास कार्यक्रम -

मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात NC/डिप्लोमा /डिग्री आणि कमीतकमी 10 वर्ष्याचा अनुभव असावा.

  • शिक्षु /पर्यवेक्षी विकास कार्यक्रम -

मान्यताप्राप्त विद्यापीठातून डिग्री किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असावा. सोबतच संबंधित क्षेत्रात किमान 3 वर्ष्याचा अनुभव असावा.


अर्ज करण्याची पद्धत :- उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल id ) ने पाठवायचे आहेत.

अर्जाची अंतिम दिनांक :- उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 5 सप्टेंबर 2020 अगोदर जमा करणे अनिवार्य आहे.

अर्ज जमा करण्याचा ई-मेल पत्ता :-  tti@hal-india.co.in

इतरच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली जोडलेली जाहिराती पाहावी.





Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم