महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती- 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोग; psi;sti; asst;,mpsc bharati 2020,महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2020,एम पी एस,एम पी एस सी,सरकारी भरती,सरकारी भरती 2020,government jobs,government job,पदवी भरती,महाराष्ट्र लोक सेवा,mpsc 2020


mpsc bharati 2020,महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत [एम पी एस सी] महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत अनुवादक भाषा संचालनालय सामान्य राज्य सेवा गट -क या पदासाठी उमेदवारांकडून ओंलपद्धतीने अर्ज मागवले जात असून. खालील पात्रता धारक उमेदवार आपले अर्ज सादर करू शकतात.

भरावयाच्या जागा :- 17

पदाचे नाव :- अनुवादक( मराठी )भाषा  संचालनालय सामान्य राज्य गट -क
वेतन :- एस -13 Rs.35, 400 रुपये /इतर भत्ते

पात्रता :- उमेदवार हा मराठी विषयाची पदवी धारक असावा.
शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहिती साठी उमेदवाराने सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा :- सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराचे वय हे वय वर्ष 38 पेक्षा जास्त नसावे. सोबतच मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय 43 पेक्ष्या अधिक नसावे.

शुल्क :- सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये 374 शुल्क असून magasvargiyaउमेदवारांकरिता रुपये 274 इतके शुल्क आहे.

अर्ज करण्याची पद्धत :- उमेदवारांनी आपले अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीने जमा करणे अनिवार्य असून. इतर कोणत्याही पद्धतीने पाठवलेले अर्ज घेतले जाणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक :- उमेदवारांनी आपले अर्ज हे दिनांक 31 ऑगस्ट 2020 अगोदर जमा करणे अनिवार्य आहे.

[महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2020.]अर्ज कसा करावा व चलन ऑनलाईन पद्धतीने कसे भरावे याच्या अधिक माहितीसाठी सोबत जोडलेली जाहिरात पाहावी.





आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने