असे लपवा आपले फोटो आणि विडिओ ! , कोणीच नाही शोधू शकत तुमचे Personal फोटो आणि विडिओ.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

Hide photo And Video App-2020,hide photo, video – Apps -2020,Hide Photos, Video-Hide it Pro,
Private Pictures Vault,hide photo, video for Android,10 Best Apps To Hide Photos,And Videos,How do I hide pictures and videos?,Which app is best for hiding,photos and videos?,How can I secretly save photos?,How do you hide pictures on the lock app?,photo hide app made in india

असे लपवा आपले फोटो आणि विडिओ ! , कोणीच नाही शोधू शकत तुमचे Personal फोटो आणि विडिओ.

hide photo and video

नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi. In या साईट वरती. मित्रानो आपल्या मोबाईल वरती आपला प्रत्येकाचा खूप जीव असतो. कारण आपल्या प्रत्येक सुख आणि दुःखात तो आपल्या सोबत असतो. आपला मोबाईल म्हणजे एकप्रकारचा आपला जीव असतो.

आपण आपल्या मोबाईल मध्ये भरपूर काही गोष्टी save करून ठेवतो जसे कि महत्वाचे फोटो, महत्वाचे विडिओ, पण अचानक आपला मोबाईल हरवला किंवा चोरी गेला तर मात्र आपल्याला नक्कीच पच्छाताप येत असेल कि आपल्या मोबाईल मध्ये महत्वाचे फोटो आणि विडिओ होते. आणि हा मोबाईल कुणाच्या हाती लागला तर काय होईल. बरोबर ना पण मित्रानो आज आम्ही आपल्याला सांगणार आहे अश्या एका अँप बदल जे तुमचे फोटो आणि विडिओ अगदी छुप्या पद्धतीने लपून ठेवणार आहे. तर चला सुरुवात करूया.


Secret Calculator अँप आहे तरी काय?

मित्रानो तुमच्या मोबाईल मध्ये अती महत्वाचे फोटो आणि विडिओ असतात. आणि अस्यातच आपला मोबाईल कोणी घेतला तर आपल्या मनामध्ये ही भीती तर नक्कीच असते कि समोरचा व्यक्ती आपले सर्व फोटो आणि विडिओ पाहणार. त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील अश्या भरपूर काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या मोबाईल मध्ये save करत असतो. पण जर आपला मोबाईल चोरी झाला किंवा हरवला तर मात्र आपल्या सर्व गुप्त फोटो आणि विडिओ सर्वाना माहिती होतात.

पण चिंता नाही एक असे अँप आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे personal फोटो आणि विडिओ आपल्या मोबाईल मध्ये लपून ठेऊ शकता. तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरी झाला तरी तुमचे मोबाईल मध्ये असणारे फोटो आणि विडिओ कोणीही पाहू शकत नाही. एक असे अँप जे तुम्हाला तुमचे फोटो सुरक्षित लपून ठेवण्यात मदत करते.


काय आहेत वैशिट्ये :-

या अँप द्वारे तुम्ही तुमच्या वयक्तिक जीवनात घडणाऱ्या गोष्टी लपून ठेऊ शकता. जसे कि प्रेयसीचे फोटो, तुमची महत्वाची कागदपत्र, काही महत्वाच्या विडिओ क्लिप. कारण आपल्या मोबाईल मध्ये भरपूर काही महत्वाचे फोटो आणि विडिओ असतात जे आपण कायम लपून ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही तरी कारणात्सव हे फोटो किंवा विडिओ दुसऱ्यांपर्यंत जातात.
परंतु तुम्ही तुमचे विडिओ आणि फोटो या अँप मध्ये लपून ठेवले तर हे तुमच्या व्यतिरिक्त कुणालाही शोधता येणार नाही.


कसे करते हे अँप काम :-

हे अँप दिसताना एका calculator प्रमाणे दिसते  . म्हणजे जरी तुमचा मोबाईल कोणी घेतला.किंवा चोरी झाला. तरी वापरणाऱ्या व्यक्तीला हे अँप calculator आहे असेच वाटेल. आणि ती व्यक्ती या गोष्टीकडे जास्त लक्ष्य देणार नाही. गणितीय उपोयोगचे अँप समजून या अँप कडे ती व्यक्ती दुर्लक्ष करणार.

कसा करावा वापर :-

तुम्हाला हे अँप गूगल च्या play store वरती अगदी सोप्या पद्धतीने भेटून जाईल. साधारणपणे या अँप ची size 2 ते 3 mb पर्यंत असेल.  किंवा खालील link चा वापर करून तुम्ही हे अँप डाउनलोड करू शकता.

हे अँप Download केल्यानंतर तुम्ही open करा. तुम्हाला हे एका साधारण calculator प्रमाणे दिसून येईल यामध्ये तुम्ही बेरीज, वजाबाकी, तुमची आकडेमोड करू शकता. फोटो आणि विडिओ लपवण्यासाठी तुम्हाला एका code ची गरज पडेल, ( तुम्ही हा code आपल्या मर्जी प्रमाणे टाकू शकता. )
अँप open केल्यानंतर आपला आवडीचा पासवर्ड टाका आणि शेवटी % चे चिन्ह टाका. हे चिन्ह टाकणे आवश्यक आहे.
पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे फोटो किंवा विडिओ निवडण्याचा पर्याय दिसेल. जी विडिओ किंवा फोटो तुम्हाला लपून ठेवायचे आहे त्यांची निवड करा.


पासवर्ड विसरल्यास काय करावे?  :-

जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर तुम्हाला या अँप मध्ये ई-मेल रिकव्हरी चा पर्याय देखील आहे. जर पासवर्ड विसरलात तर तुम्ही तुमचा पासवर्ड अगदी सोप्या पद्धतीने आपल्या ई-मेल वरती प्राप्त करू शकता.


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم