पोलीस अश्या प्रकारे काढतात मोबाईल ची Location आणि संपूर्ण माहिती !
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या वेबसाईट वरती. मित्रानो आज mtechmarathi.in आपल्यासाठी अशी एक ट्रिक घेऊन आले आहे ज्या ट्रिक चा वापर करून तुम्ही कुणाचेही location पाहू शकता 100% खरे location. हा लेख अत्यंत महत्वाचा होणार असून हा लेख पूर्ण आणि बारकाईने वाचा आणि आपल्या मित्र परीवाला देखील पाठवा. तर चला सुरुवात करूया आजच्या जबरदस्त post ला.
गूगल इतिहास :-
मित्रानो आज आपण ज्याला अती महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती गोष्ट म्हणजे गूगल इतिहास म्हणजेच google history. हो अगदी बरोबर आज आपण गूगल इतिहास काय आहे. आणि हे काय काय काम करू शकते हे माहिती करून घेणार आहोत.
काय आहे Google History?
मित्रानो google history हा शब्द तुम्ही भरपूर वेळा ऐकला आणि वाचला असेल पण याचा नेमका काय अर्थ आहे किंवा हे काय काम करते हे बहुतेक लोकांना माहिती नसेल किंवा पूर्णतः माहिती नसेल. History या नावावरून तुम्हाला इतिहास हे तर समजलेच परंतु मित्रानो हा साधा सुद्धा शब्द नाही.
तुम्ही नवीन मोबाईल घेतल्या नंतर कुठे कुठे फिरला कोठे किती वेळ होता याची सर माहिती या गूगल history मध्ये जमा होते. तुमच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी चा पूर्ण अभ्यास या मध्ये save केला जातो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपला पूर्ण 7/12 च जणू या गूगल history मध्ये तयार झालेला असतो. म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेला कुठे होता, किती वेळ होता. कुठल्या मार्गाने तुम्ही कोठे फिरलात याची सर्व माहिती या मध्ये लिखित स्वरूपात असते.
काय असतो याचा फायदा?
मित्रानो आपण आपल्या परिवारातील व्यक्तींना मोबाईल घेऊन देतो. यामागचे कारण म्हणजे त्यांची काळजी किंवा ते कोठे आहे काय करताय याची आपल्याला माहिती व्हावी म्हणून. पण प्रत्येक्षात आपल्याला हे माहिती होत नाही किंवा आपल्या पासून लपवली जाते.परंतु तुम्ही या ट्रिक चा वापर करून तुम्ही आपल्या परिवाराच्या सदस्यांची सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्याकडे ठेऊ शकतात. आता याचे फायदे काय आहे ते पाहू.
- आपल्या मुलांच्या ऍक्टिव्हिटीचा पाठपुरावा.
तुम्ही जेव्हा आपल्या मुलांना नवीन मोबाईल घेऊन देतात त्या वेळी त्यांच्या मोबाईल मध्ये एक ई-मेल खोलून त्यांच्या मोबाईल मध्ये लॉगिन करून ठेवा. त्या नंतर तुमचा मुलगा अथवा मुलगी काय करताय कुठे फिरताय ही सर्व माहिती तुम्हाला अचूक मिळते. भविष्यात होणाऱ्या काही घटना देखील या मुळे थांबू शकतात. आपली मुलगी अथवा मुलगा शिक्षणासाठी परगावी असेल तरी आपण त्याची सर्व माहिती मिळवू शकतो.
- हरवलेला मोबाईल शोधण्यास मदत होते .
काय आहे गरजेचे? आणि कसा करावा याचा वापर !
मित्रानो या साठी सर्व प्रथम आपल्या जवळ एक ई-मेल id असणे आवश्यक आहे. आपला ई-मेल id आणि त्या ई-मेल id चा पासवर्ड आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे.
(जर आपल्याकडे ई-मेल id नसेल किंवा तो कसा तयार करावा या माहिती साठी आम्हाला कमेंट मध्ये विचारा )
आता नवीन मोबाईल घेतल्यानंतर किंवा आपल्याकडे किंवा आपल्या मुलांकडे जे मोबाईल आहेत त्या मध्ये या ई-मेल ने sing up करून ठेवा. आणि विसरून जा. तुम्हाला जेव्हा कधी या सर्वांची माहिती घ्यायची असेल तर गूगल मध्ये टायपिंग करा, google history आणि आपण जो ई-मेल id टाकला होता त्याने लॉगिन करा. तुमच्या समोर त्या मोबाईल ची सर्व माहिती खुली होईल.
मित्रानो या संदर्भातील अधिक माहितीसाठी आपण आम्हाला comment बॉक्स मध्ये विचारू शकता किव्हा आमच्या ई-मेल id वरती मेल करू शकता.
إرسال تعليق
thank you for your feedback