आपल्या स्वतःच्या नावाची Ringtone बनवा अगदी मोफत !.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे आपले mtechmarathi.in या साईट वरती. मित्रानो या स्मार्ट दुनियेत प्रत्येकाला वाटते कि आपण देखील स्मार्ट राहावं. आणि आपण तसा प्रयत्न देखील करतो जसे कि स्मार्ट मोबाईल, स्मार्ट घड्याळ, स्मार्ट गाडी अश्या बर्याच गोष्टी घेऊन आपण स्मार्ट राहण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा काहीतरी वेगळी करण्याची आवड तर नक्कीच असते. मग ते मोबाईल असो, गाडी असो किंवा इतर काही आपल्याला स्वतःला एक ब्रँड बनण्याची इच्छा असते. म्हणूनच आज mtechmarathi.in तुम्हाला आणखी एक आयडिया सांगणार आहे ज्याने तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. आज आम्ही तुम्हाला स्वतःच्या नावाची रिंगटोन कशी बनवायची हे सांगणार आहे. तर चला करूया सुरुवात आजच्या या स्पेसिअल post ला.
आपण आपल्या मोबाईल मध्ये नवीन चित्रपटांची रिंगटोन ठेवतो कारण आपल्याला आपली आणि मोबाईल ची वेगळेपण दाखवायचे असते. पण जर त्या ऐवजी तुम्ही स्वतःच्या नावाची रिंगटोन आपल्या मोबाईल ला set केली तर किती उत्तम होईल. तर चला आज आम्ही आपल्याला शिकवतो आपल्या स्वतःच्या नावाची रिंगटोन बनवायला ते ही अगदी सोप्या मार्गाने आणि अगदी मोफत.
साईट open झाल्यानंतर तुमच्या समोर खालील photo प्रमाणे इंटरफेस दिसेल. या मध्ये तुम्हाला ज्या नावाने ringtone बनवायची आहे ते नाव प्रथम टाकावे लागेल. त्याच्या समोरील रकान्यात तुमच्या आवडीप्रमाणे text massage काय हवा ते निवडायचे आहे. जसे कि खालील photo मध्ये दाखवले आहे.
निवड केल्या नंतर समोरच तुम्हाला दोन पर्याय दिसतील Create आणि Save. तुम्हाला प्रथम आपली ringtone कशी तयार झाली हे पहावयाचे असेल तर Create या पर्यायावर क्लीक करा. अन्यथा Save या पर्यायावर क्लीक करून तुम्ही तुमची ringtone download करू शकता. जसे खालील फोटो मध्ये दाखवले आहे.
إرسال تعليق
thank you for your feedback