सावधान ... ! आत्ताच डिलीट करा हे app नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

//Google play store-2020,//HarmfulApp's in play store,top apps-2020,mobile app's,//bank money ,bank loss ,don't download this app's,Top 10 ,video app in 2020, Top 10 live chat app in 2020, app list -2020.


 सावधान ... ! आत्ताच डिलीट करा हे app नाहीतर तुमचे बँक खाते होईल रिकामे.



Google च्या play store वरती आपणाला अनेक app पाहायला मिळतात. आपण कोणताही विचार न करता अनेक app आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करतो आणि नकळत सर्व अधिकार त्या अँप ला देत असतो, अलीकडे मोबाईल अँप च्या साहाय्याने अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. Android मोबाईल वापरणाऱ्या सर्वाना काही अँप तातडीने डिलीट करण्याचे सांगितले जात आहे. कारण ही अँप आपल्या बँक खात्यातून हळूहळू पैसे काढत आहेत. आश्चर्य म्हणजे हे अँप ग्राहकांच्या विनापरवाना किंवा नकळत त्यांच्या अकाउंट मधून पैसे काढत आहेत. सायबर सेक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म सोफॉस च्या संशोधकांनी अश्या अँप ची एक लिस्ट तयार केली असून जर आपल्याही मोबाईल मध्ये यातील अँप असतील तर लगेच डिलीट करा.


सोफॉस च्या संशोधकांनी ज्या अँप ची यादी तयार केली आहे ती सर्व अँप ने google च्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे. ही सर्व अँप ही फ्लेस्वेअर आहेत. फ्लेसवेअर हे एक प्रकारचे मालवेअर अँप आहे. हे अँप आपल्या मोबाईल मधून डिलीट केल्यानंतर त्याचे सबस्क्रिप्शन कश्या प्रकारे रद्द करायचे याची सखोल माहिती कुणाला नसल्यामुळे हे अँप गैरफायदा घेताना दिसत आहे.

फ्लेस्वेअर या प्रकारामध्ये येणारी सर्व अँप विविध मार्गानी ग्राहकांची फसवणूक करत असतात. आज आपण अश्याच अँप ची यादी आपल्या समोर देणार आहोत जर आपल्या मोबाईल मध्ये या पैकी कोणते अँप असेल तर आताच ते अँप आपल्या मोबाईल मधून डिलीट करा.


डिलीट करा ही अँप - टळेल मोठा धोका


  1. Photo Converter
  2. File Converter
  3. Jpeg Converter
  4. Photo Backup
  5. Screen Recorder
  6. Photo Grid Mixer
  7. Insta Grid
  8. Compress Video
  9. Video Extractor
  10. Smart Search
  11. Emmcs
  12. Wallpaper
  13. Gametris
  14. Short video com
  15. Video magician com
  16. Itools
  17. Prank  Call Free
  18. Nineteen
  19. Pokeradar
  20. Pokemongo
  21. G Scanner

जर आपल्या मोबाईल मध्ये या  पैकी  कोणते अँप असेल तर वेळेतच डिलीट करा. आपले बँक खाते रिकामे होण्याअगोदर सावध राहा. 



आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم