भारतात आहे एक असे झाड ज्यासाठी केला जातो लाखो रुपये खर्च.. !

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

This tree is under protection of the police,Free police protection,Madhya Pradesh Spends Rs 12 Lakh A Year To Maintain, costly tree in india,
 अबब.. काय सांगता . ! एक झाड  त्यासाठी VIP पोलीस संरक्षण आणि  खर्च 15 लाख !



मित्रानो आपल्या भारत देश्याच्या सीमेवरती जवान आपल्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र पहारा देत असतात. कारण आपल्या देशावर कोणाची वाईट नजर पडू नये, एवढेच नाही तर देशभरातील कित्तेक मंत्र्यांना देखील आपले सैनिक संरक्षण देत असतात,हे आपल्याला माहिती आहे. पण आता तुम्ही जे ऐकणार आहे त्यावर तुमचा शक्यतो विस्वास बसणार नाही पण हे अगदी खरे आहे.

भारतात एक असे झाड आहे ज्याला एक विशिष्ट उपचार दिला जातो, थोडक्यात सांगायचे झाले तर या झाडाला VIP नाही तर VIIP ट्रीटमेंट दिली जाते. या ट्रीटमेंटमध्ये या झाडाला 24 तास पोलीस  सैनिकांचा सक्त पहारा असतो. हे तुम्हाला नवल वाटेल पण याच बरोबर या झाडासाठी तब्बल 12 लाख ते 15 लाख इतका एका वर्षासाठी खर्च केला जातो.



आता तुम्हाला आश्चर्य तर नक्कीच झाले असेल आणि हा विचार देखील आला असेल कि असे या झाडामध्ये आहे तरी काय, तर मित्रानो हे झाड भारतातील मध्यप्रदेश ची राजधानी भोपाळ जवळ असणाऱ्या सलामतपूर मध्ये आहे. आणि या झाडावर मध्य प्रदेश सरकार हे दरवर्षी 12 ते 15 लाख रुपये खर्च देखील करते. या सोबतच या झाडाभोवती तब्बल 15 फूट उंचीची जाळी आणि या  झाडासाठी विशिष्ट पोलिसाचा 24 तास पहारा असतो.

काय गूढ आहे या झाडामागे :-

खरेतर हे सरकार या झाडावर इतका खर्च का करतंय याचे कारण असे आहे. या झाडाचे वृक्षारोपण श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी केले असून. ज्या झाडाखाली गौतम बुद्धांना मोक्ष प्राप्त झाला होता त्या झाडाची फांदी म्हणजे हे झाड आहे. एका फंदीचे एका वृक्षात रूपांतर होत असल्याने या झाडावर केला जाणारा खर्च देखील दिवसेंदिवस वाढवला जात आहे.
थोडक्यात या झाडाला गौतम बुद्धांच्या अस्मितेचे प्रतीक मानले जाते.

               अजब म्हणजे या झाडावर कुठला आजार किव्हा रोग जर जडला तर अगदी मनुष्याप्रमाणे या झाडावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार देखील केला जातो. जसे कि इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, या झाडाला लावून तब्बल 8 वर्ष झाली असून या फांदीचे आता एका डेरेदार झाडामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात झाली आहे.

मित्रानो आपल्याला या बद्दल काय वाटते हे आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा.
 



आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने