अल्पवयीन मुलीवर बलात्कार !नराधमास 14 वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा.


IPL-२०२० चा LIVE Score आपल्या व्हाट्सअँप वरती मिळवण्यासाठी >>IPL2020-आपला मोबाइलला नंबर<<< अशी Comment Box मध्ये कंमेंट करा .
संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

अल्पवयीन मुलीवर बलात्कार !नराधमास 14 वर्ष्याच्या कारावासाची शिक्षा.




कोरोनाचा कहर संपूर्ण देशभर पसरत आहे. कोरोनामुळे अनेख जीव देखील जातं आहेत आणि  त्याच बरोबर या कोरोना काळात अनेक बलात्काराच्या घटना देखील समोर आल्या आहे आणि येत आहेत, राज्यातील बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटना थांबण्याचे काही नाव घेत नाही. गेल्या 10 दिवसात जवळपास बलात्कार आणि विनयभंगाच्या  6-7 घटना ऐकू आल्या होत्या.


किराणा दुकानात जायचे आहे असे बोलून एका 11 वर्षीय मुलीला राहत्या घरामध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. सुभाष हरचंद महाजन (वय, 55, रा. भडगाव )असे मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव असून या आरोपीवर सत्र न्यायालयाने 14 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


सविस्तर माहिती अशी कि सुभाष हरचंद महाजन या आरोपीने किराणा दुकानात जाण्याच्या नावाखाली या पीडित मुलीला आपल्या घरात बोलावले वा दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला होता. या संबंधी या मुलीच्या पालकाने भडगाव ( जळगाव )  पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून कलम 376 (2)आय एच व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 4 व 5 नुसार गुन्हा नोंदवला गेला होता. सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदारांची तपासणी केली गेली होती. यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली होती. न्यायालयासमोर आलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे सदर दोषी ला 14 वर्ष्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे.

 


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

أحدث أقدم