धक्कादायक ! पुन्हा कोविड सेंटर बदनाम, पुन्हा एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग.

संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी,  खाजगी नौकरी  त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,

धक्कादायक ! पुन्हा कोविड सेंटर बदनाम, पुन्हा एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग.




ठाणे येथील मीरा रोड वरील कोविड सेंटर मध्ये एका 20 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची खबर कुठे विसरतोय तेच आणखी एक कोविड सेंटर मध्ये एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर येताना दिसत आहे. मानखुर्द (मुंबई ) येथील PMGP कॉलनीतील New म्हाडा वसाहती मधील कोविड सेंटरमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे.


सदर 17 वर्षीय तरुणी कोरोना बाधित असल्यामुळे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होती. उपचार घेत असताना सोमवारी (दि. 14-9-2020) रोजी या कोविड सेंटर मध्ये निर्जंतुक फवारणीसाठी आलेला दीपेश सूर्यकांत साळवी ( वय -20 वर्ष ) हा आरोपी  सदर मुलीच्या जवळ येऊन या तरुणीचा हात पकडून तू माझ्यावर प्रेम कर असे बोलून आरोपी दीपेश सूर्यकांत साळवी याने या तरुणीच्या छातीवर हात फिरू लागला. एवढ्यावरच न थांबता हा तरुण सदर 17 वर्षीय मुलाचा जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न देखील करू लागला.


सदर 17 वर्षीय तरुणीने या आरोपी दीपक साळवींचा प्रतिकार देखील केला, परंतु सदर आरोपीने प्रतिकाराला न जुमानता या तरुणीच्या गालावरती चापट मारली. या प्रकाराची तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून पोलिसांनी दीपेश सूर्यकांत साळवी या तरुणास अटक देखील केली आहे. 


आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद. 

आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा. 



Post a Comment

thank you for your feedback

थोडे नवीन जरा जुने