संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
जगभरात 20 लाख लोकांचा कोरोनामुळे होऊ शकतो मृत्यू, WHO ने व्यक्त केली चिंता.
चीनकडून आलेला कोरोना विषाणू संपूर्ण देशभरात पसरला असून अनेख प्रगत राष्ट्र कोरोनामुळे हतबल झाले आहे. आजपर्यंतच्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पाहिला तर तब्बल तीन कोटीच्या घरात हा आकडा गेल्याचे दिसत आहे.
संपूर्ण जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा पाहिला तर हा 32, 792, 504 वरती पोहचला असून 9, 93, 971 लोकांना या कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या विषाणूमुळे संपूर्ण देशभरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व काळजी व उपाय करण्यात येत आहेत. त्याच बरोबर भरपूर ठिकाणी या विषाणूवरती नियंत्रण आणणारी लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असून अनेख कोरोना बाधितांनी या विषाणूंवर मात केली आहे. मात्र कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर तब्बल 150 पेक्ष्या जास्त लसींवर काम केले जात आहे. परंतु या विषानुवर्ती खात्रीशीर लस येण्याअगोदर संपूर्ण जगभरात तब्बल 20 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी चिंता जागतिक आरोग्य संघटना ( WHO )ने व्यक्त केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकत्र येऊन योग्य वेळी निर्णय घेतले गेले नाही तर मृत्यू होणाऱ्यांचा आकडा 20 लाख पेक्ष्या अधिक होऊ शकतो.
माइक रायन यांनी म्हंटले आहे की घरांमध्ये होणाऱ्या पार्टी मुळे कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होत आहे, कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून बाहेर पडणे थोडे कठीण आहे असे देखील रायन यांनी म्हंटले आहे.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback