संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
आपल्या नावाचा अर्थ कसा जाणून घ्यावा, अगदी सोप्या पद्धतीने.
तुम्हाला पण तुमच्या नावाचा अर्थ जाणुन घ्यायचा आहे का. अजय पोस्टमध्ये आणि तुम्हाला हेच सांगणार आहे, जसे की आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचे नाव वेगळे असते आणि ही नावे जन्माच्या वेळी राशीनुसार ठेवलेले असतात. प्रत्येक नावाचा काही नाकाची अर्थ नक्कीच परंतु बरेच काही लोकांना आपल्या नावाचा अर्थ अद्यापही माहिती नाही. जर तुम्ही पण तुमच्या नावाच्या अर्थाबद्दल असं म्हणत असाल. तर या पोस्टमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल.
या पोस्टमध्ये आपल्याला एका अशा ॲप्लीकेशन बद्दल सांगितले जाणार आहे जे तुमच्या नावाचं योग्य आणि अगदी बरोबर असा अर्थ काय होतो हे जाणून घेऊ शकता. सर चला जाणून घेऊया.
आपल्या नावाचा अर्थ काय आहे कसे जाणून घ्यावे.
नाव वेगवेगळ्या असण्याबरोबरच प्रत्येक नावाचा अर्थ देखील वेगळा निघत असतो. अशातच जर आपण आपल्या नावाचा अर्थ जाणून घेऊ इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला नावाचा अर्थ सांगणार या एका एप्लीकेशन बद्दल माहिती देणार आहोत. त्याचबरोबर याचा वापर कसा करावा याबद्दल देखील माहिती घेणार आहोत, आपण आपल्याच नाही तर इतर कोणाच्याही नावाचा अर्थ अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता.
सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये असणाऱ्या गुगल प्लेस्टोर वरती जा. सर्च बॉक्स मध्ये नेम मिनिंग ॲप्स असे लिहून सर्च करा. आपल्या समोर भरपूर मोठी यादी ओपन होईल. आपण यातील कोणत्याही ॲपचा वापर करू शकतात. परंतु आम्ही यामधूनच एक उत्तम आशा एप्लीकेशन बद्दल माहिती देणार आहोत. ज्याचे नाव माय नेम मीनिंग असे आहे. आपण या एप्लीकेशन ला खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड देखील करू शकता.
डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
- सर्वप्रथम ॲप्स डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
- इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्याकडे काही परमिशन मागेल त्या परमिशन तुम्ही देऊन टाका. आणि या ॲप्लिकेशनच्या मुखपृष्ठावर या. जिथे स्टार्ट असा एक पर्याय दिसेल.
- स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला एंटर युवर नेम असा एक पर्याय दिसेल. तुम्हाला जा नावाचा अर्थ माहिती करून घ्यायचा आहे ते नाव त्यामध्ये टाका.
- नाव टाकल्यानंतर गो वरती क्लिक करा. यानंतर तुम्ही लिहिलेल्या नावाच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ तुमच्यासमोर दिसून येईल.
तुम्ही लिहिलेला नावाचा अर्थ तुमच्यासमोर ओपन झाल्यानंतर तो तुम्हाला डाउनलोड देखील करता येऊ शकतो तुम्हाला हवा असल्यास तो तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीने तो डाऊनलोड करू शकता त्यासाठी उजव्या साईटला save किंवा डाउनलोड असा पर्याय तुम्हाला दिसून येईल त्यावर ती क्लिक करून तुम्ही तुमच्या नावाचा अर्थ डाऊनलोड करू शकता.
तर अशाप्रकारे आपण आपल्याच आणि इतर कोणाच्याही नावाचा अर्थ अत्यंत सोप्या पद्धतीने जाणून घेऊ शकता.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback