संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
दुकानाच्या काउंटर वरती ऐकू आला मुलीचा रडण्याचा आवाज, आणि समोर आली हि धक्कादायक घटना.
कोरोनाच्या दिवसाचा काही लोक गैर प्रकारासाठी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सध्या तर बलात्कार, छेडछाड, अत्याचाराच्या घटना अधिकच ऐकू येत आहेत, समाजातील काही हैवान तर आपली वासना पूर्ण करण्यासाठी वयाचा देखील विचार करत नाहीत. जानी (मेरठ ) परिसरातील एका 12 वर्षीय मुलीने बलात्कार करायला विरोध केल्या कारणाने आरोपींनी त्या मुलीला मारहाण करून जखमी केले आहे.
सदर घटनेचे आरोपी हे काका आणि पुतण्या आहे. हा प्रकार करून यांनी पीडित मुलीला एका घरामध्ये बंद केले. लहान मुलीचा रडण्याचा आवाज एका ग्राहकाला ऐकू आला हा रडण्याचा आवाज ऐकून ग्राहकाला संशय आला तेव्हा आरोपी (दुकानदार )घटनास्थळावरून पळून गेला. सदर पीडित 12 वर्षीय मुलीला मेरठ च्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या संधर्भात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की जानी परिसरातील एक मुलगी बाजार आणण्यासाठी किराणा दुकानात गेली असता. दुकानदार आणि काका यांनी तिला दुकान मध्ये बोलावले. ती दुकानांमध्ये आल्यानंतर आरोपी यांनी दुकानाचे शटर खाली केले आणि त्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करू लागले. मुलीने त्यांना विरोध केल्याने दोन्ही आरोपीनी तिला मारहाण करून जखमी केले होते या मुळे ती मुलगी बेशुद्ध झाली होती. ती मेली असे समजून तिला कॉउंटरमध्ये बंद करून दुकानाचे शटर वर केले असता एक गावकरी बाजार घेण्यासाठी दुकानांमध्ये आला असता त्याने मुलीचा रडण्याचा आवाज ऐकला दुकानदाराला विचारणा केली असता दुकानदाराने तेथून पळ काढला.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback