अशाप्रकारे जाणून घ्या कोणत्याही गाडीच्या मालकाचे नाव आणि पत्ता.
नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं एम टेक मराठी या वेबसाईट वरती. मित्रांनो आम्ही तुम्हाला आज अतिशय महत्वाची माहिती देणार आहोत. एक असा मार्ग सांगणार आहे ज्याने तुम्ही कोणत्याही गाडीच्या मालकाचे नाव माहिती करू शकतात. यापूर्वी आपल्यांना जर कोणत्या गाडीचा मालकाचे नाव माहिती करून घ्यायची असेल तर आपल्याला आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज पडत होती. तेव्हा कुठे आपल्याला त्या गाडीचा मालकाचे नाव समजत होते. परंतु या इंटरनेटच्या दुनियेत आपण घरी बसून गाडीच्या मालकाचे नाव तपासू शकतो.
आज देखील असे खूप लोक आहेत जे आर्थिक परिस्थितीमुळे नवीन गाडी घेऊ शकत नाही. म्हणून ते जुनी गाडी खरेदी करणे पसंत करतात. आपल्याला बाजारात जुन्या गाड्या भरपूर ठिकाणी मिळून जातात परंतु आपल्यांना च्या गाडीचा मालकाचे नाव माहिती नसते आणि आपल्याला हे पण माहिती नसते की जो गाडी विकतोय ती गाडी त्याचीच आहे की इतर कुणाची. यामुळे भविष्यात आपण काही धोक्यांना ओढवून घेतो. परंतु जर आपल्यांना गाडीचा फक्त नंबर माहिती असेल तर आपण त्या गाडीच्या मालकाची पूर्ण माहिती घरबसल्या मिळू शकतो. मग ती गाडी कितीही जुनी का असेना.
काही वेळा काही अपघात झालेले असतात अपघात झालेल्या व्यक्तीची आपण ओळख करण्यास असमर्थ असतो कारण त्याच्याजवळ कुठलाही पुरावा त्यावेळी नसतो अशावेळेस आपण आम्ही देत असणाऱ्या माहितीचा वापर करून त्या व्यक्तीची पूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे याचा तपास घेण्यासाठी शिवास नाव तपासण्यासाठी तुम्हाला गुगलच्या प्लेस्टोर वरती जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये आरटीओ वेहिकल इन्फॉर्मेशनकि किव्हा VAHAN लिहून सर्च करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर भरपूर काही ॲप्लिकेशन दिसतील. जे तुम्हाला गाडीच्या मालकाचे नाव शोधून देण्यास मदत करेल. यामध्ये तुम्हाला फक्त गाडीचा नंबर टाकायचा आहे. गाडीचा नंबर टाकल्यानंतर तुमच्यासमोर च्या गाडीचा मालकाचा पूर्ण पत्ता आणि नाव तुमच्यासमोर ओपन होईल.
إرسال تعليق
thank you for your feedback