संपूर्ण महाराष्ट्र भर नौकरीच्या जाहिराती MPSC/UPSC/IBPS/SSC/स्पर्धा परीक्षा /पोलीस भरती /आर्मी भरती/तलाठी भरती आणि तंत्रज्ञान माहिती प्रसिद्ध करणारी आपली हक्काची वेबसाईट www.mtechmarathi.in - सरकारी, खाजगी नौकरी त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि चालू घडामोडीशी आपल्याला जोडून ठेवणारी एकमेव वेबसाईट,
सभागृहात तरुणीचा नग्न फोटो पाहताना सापडला खाजदार,पकडल्या नंतर म्हणे तिला मदत करत होतो.
कुणाचे काय तर कुणाचे काय ! संपूर्ण जगभरात कोरोनाच्या काळामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना लागातार सुरूच आहे त्यावर बरेच जण आपला राग देखील दाखवत आहेत, चोरी, खून, दरोडा अस्या घटना घडत असतानाच एक वेगळीच घटना आता समोर आली आहे. सभागृहात एका खाजदाराला चक्क एका तरुणीचे नग्न फोटो पाहताना रिपोर्टर ने पकडले आहे. पकडल्यानंतर जेव्हा विचारणा झाली तेव्हा खाजदाराने उत्तर दिले कि त्या महिलेला मदतीची गरज होती म्हणून मी तिला मदत करत होतो. ही घटना जेवढी हास्यास्पद वाटते त्या पेक्ष्या कितीतरी पटीने ही घटना विचार करायला लावणारी आहे.
लोकांकडून निवडून दिलेले प्रतिनिधी हे देशाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून एक महत्वाची कामगिरी बजावत असतात. त्याचबरोबर सभागृह हि अशी एक जागा आहे जिथे सर्व लोकप्रतिनिधी विचार विनिमय करून निर्णय घेत असतात. परंतु असे प्रतिनिधी सभागृहात जाऊन मजा मारत असतील तर देशाचे काय होईल हे स्पष्ट आहे.
थायलँड मधील एक नेता सभागृहात आपल्या मोबाईल वरती टॉपलेस तरुणीचा फोटो बघताना आठळून आला. त्या जागी हजर असणाऱ्या एका रिपोर्टर ने त्या खाजदाराजे फोटो काढले आणि झूम करून पाहिले तेव्हा हि गोष्ट समोर आली. सदर फोटो आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. हि घटना 17 सप्टेंबर ची असून बँकॉक च्या सभागृहात हा सर्व प्रकार घडला आहे. रोननाथप अनुवतला असे या खाजदाराचे नाव असून याच खाजदाराला सभागृहात हे कृत्य करताना पकडण्यात आले. त्या दिवशी सभागृहात बजेटबाबत चर्चा सुरु होती. सर्वांचे लक्ष्य त्या चर्चेकडे होती परंतु हा खाजदार त्याच्या मोबाईल मध्ये व्यस्त होता. अश्यातच गॅलरी मध्ये बसलेल्या रिपोर्टर ची नजर त्या खाजदारावर गेली आणि त्यांनी त्याचे फोटो काढून झूम करून पहिले तर तो चकित झाला.
जेव्हा हे सर्व फोटो रिपोर्टर ने सर्वाना दाखवले त्या वेळी मात्र त्या खाजदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. खाजदार म्हणाला कि त्या महिलेला मदतीची गरज होती त्यामुळे मी ते फोटो पाहत होतो. मीडिया सोबत बोलताना बोलला कि जेव्हा मला हा फोटो आला तेव्हा मला वाटले कि ती तरुणी अडचणीत असेल म्हणून मी त्या फोटो ला झूम करून मागचा बॅकग्राऊंड पाहत होतो.
आशा करतो मित्रानो तुम्हांला ही post नक्की आवडली असेल, या post ला आपल्या मित्र - परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
आपण आमच्या whatsaap group ला Join करून नवनवीन नौकरी जाहिराती, technology news आणि बरीच माहिती प्राप्त करू शकता. Join करण्यासाठी खालील Join Now बटण वरती क्लीक करा.
टिप्पणी पोस्ट करा
thank you for your feedback