संपूर्ण जगाला चिंतेला लावणारा आणि जीवाशी खेळणारा कोरोना विषाणू कसा आला आणि कोठून आला यासंदर्भात अनेक चर्चा आपण सोशल मीडिया व ती पहात किंवा ऐकत आहोत. कोरोना विषाणू च्या वाढत्या फैलावामुळे सध्या संपूर्ण जग चिंतीत आहे. भारतासारख्या देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे गंभीर परिस्थिती तयार झालेली आहे. यातच यास कोणाला कशाप्रकारे रोखायचा हा मोठा प्रश्न आणि आव्हान निर्माण झाले आहे. अशातच या कोरोना विषाणू बद्दल एक मोठा धक्कादायक खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे.
कोरोना विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतच तयार करण्यात आल्याचा दावा काही दिवसापूर्वी अमेरिकेत पळून आलेल्या एका चिनी शास्त्रज्ञाने केला होता. या गोष्टीला दुजोरा देणारे पुरावे या शास्त्रज्ञांनी अन्य तीन शास्त्रज्ञासह जगासमोर आणले आहे.
या महिला डॉक्टरांनी या आधीच सांगितले होते की, कोरोनाविषाणू हा प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. शे माहिती करून घेण्यासाठी शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही. कोरोना विषाणूचा जीनोम मधील असामान्य रचनेमुळे ही बाब स्पष्ट होते. की हा विषाणू नैसर्गिक रित्या मानवामध्ये आला नसून तो प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात आला आहे. या महिला डॉक्टर यांनी आपला दावा अधिक भक्कम करण्यासाठी जिनोमिक स्ट्रक्चरल मेडिकल, लिटरेचर वर आधारित पुरावे सादर केले आहे. या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केला असता पोरांना विषाणू हा नैसर्गिक रित्या माणसांमध्ये आला हा दावा खोटा आहे असे देखील या महिला डॉक्टरने म्हंटले आहे.
या पुराव्यांच्या आधारे असे सांगता येईल की बॅट कोरोना विषाणू ZC45 किंवा ZXC21 च्या टेम्प्लेटवर हा विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आहे. सुमारे सहा महिन्यांमध्ये प्रयोगशाळेत असा विषाणू तयार करता येऊ शकतो. यामुळे संबंधित प्रयोगशाळेची स्वतंत्रपणे तपासणी केली पाहिजे अशी मागणी या महिला डॉक्टरने केली आहे.
إرسال تعليق
thank you for your feedback